13 December 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या

WhatsApp Update

WhatsApp Update | व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या बहुचर्चित एप्लीकेशन सॉफ्टवेअरमध्ये कालांतराने विविध बदल होताना पाहायला मिळतात. सध्या माध्यमांकडून असं समजत आहे की, लवकरात लवकर व्हाट्सअपमध्ये एक अतिशय फायद्याचा आणि मोठा बदल होणार आहे. या बदलामुळे तुमचे मेसेज डायरेक्ट ट्रान्सलेट होऊ शकणार आहेत.

नेमकी सुविधा आहे काय :

व्हाट्सअपमधील बदलत्या फीचर्समुळे बहुभाषिक व्यक्तींना अत्यंत फायदा मिळणार. म्हणजेच तुम्ही तुमचे मेसेज अगदी सहजपणे ट्रान्सलेट करू शकणार आहात. यामधून तुम्हाला समोरच्या व्यक्तीबरोबर त्याच्या भाषेमध्ये बोलता येणार आहे. त्याचबरोबर भाषाशैलीमधून तुम्हाला तुमचे म्हणणे देखील समोरच्यापर्यंत पोहोचवता येणार आहे.

व्हाट्सअप ट्रान्सलेट फीचर आणि मेसेंजर अपडेटबद्दल जाणून घ्या :

1. व्हाट्सअप ट्रान्सलेटचे फीचर्स अत्यंत फायदेशीर असणार आहेत. यामध्ये गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या अँड्रॉइड 2.24.26.9 या बीटा अपडेटमुळे हे समजून आले आहे की, संपूर्ण एप्लीकेशन गूगल ट्रांसलेट पिक्चर वर काम करत आहे.

2. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेसेज आरामात ट्रान्सलेट करता येणार आहे. यामध्ये केवळ शब्द आणि वाक्यच नाही तर, कोणत्याही प्रकारचा संदेशाने चॅनेल अपडेट्स देखील ट्रान्सलेट करता येणार आहेत.

3. हे नवीन अपडेट लवकरच येणार असून अपडेट झाल्यावर व्हाट्सअप मेसेजिंगवर एक विंडो दिसेल. यामध्ये तुम्हाला थेट ट्रान्सलेशनचा पर्याय पाहायला मिळेल.

4. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या फीचर्समध्ये ऑटो ट्रान्सलेशनचा देखील पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑटो ट्रान्सलेट ऑन केल्यानंतर तुमचे अपडेट्स आणि जे काही मेसेज असतील ते आपोआप ट्रान्सलेट होतील.

5. फीचरबद्दल आणखीन सांगायचे झाले तर, हे फीचर्स तुमच्या गोपनीयतेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगतात. यूजरचा डेटा आणि चॅट अजिबात लिक होणार नाही याची काळजी हे ॲप्लीकेशन फीचर तुम्हाला देते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | WhatsApp Update Friday 13 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

WhatsApp Update(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x