13 December 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात सुरवातीला मोठी घसरण पाहायला मिळाली होती, परंतु स्टॉक मार्केट बंद होताना मोठी उसळी घेऊन बंद झाला होता. मात्र इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर 1.53 टक्क्यांनी घसरून 217.65 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)

इरेडा शेअरची सध्याची स्थिती

अलीकडच्या काळात इरेडा कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. गेल्या एक महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 16.02% परतावा दिला आहे. शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी इरेडा कंपनी शेअर 1.53 टक्के घसरून 217.65 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 95.55 रुपये होता.

जिओजित फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – शेअरबाबत सल्ला

दरम्यान, जिओजित फायनान्शियल ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ गौरांग शहा यांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. ईटी नाऊ स्वदेशच्या वृत्तवाहिनीशी बोलताना जिओजित फायनान्शियल ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ गौरांग शहा यांनी म्हणाले की, ‘जेव्हा इरेडा कंपनीचा आयपीओ आला तेव्हा देखील लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला आपण दिला होता असं गौरांग शहा म्हणाले. त्यामुळे गुंतवणूदार इरेडा शेअर होल्ड करू शकतात असं ते पुन्हा म्हणाले आहेत. पुढे इरेडा शेअर मोठा परतावा देऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

इरेडा शेअरने 107% परतावा दिला

मागील ५ दिवसात इरेडा शेअर 2.40% घसरला आहे. मागील १ महिन्यात इरेडा शेअरने 16.02% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 20.88% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इरेडा शेअरने 94.33% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 107.98% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Friday 13 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x