15 December 2024 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL

Adani Energy Solutions Share Price

Adani Energy Solutions Share Price | एफपीआय गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. एफपीआयने डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये २२,७६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या स्टॉक मार्केट कंसोलिडेशनच्या टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने गुंतवणूकदारांना पुढील १५ दिवसांसाठी ७ शेअर्स सुचवले आहेत. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने या शेअरची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

UltraTech Cement Share Price – NSE: ULTRACEMCO

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने अल्ट्राटेक सिमेंट शेअर ११,९६५ ते १२,०८५ रुपयाच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अल्ट्राटेक सिमेंट शेअरसाठी 12,940 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच अल्ट्राटेक सिमेंट शेअरसाठी 11,800 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Siemens Share Price – ETR: SIE

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने सीमेंस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने सीमेंस शेअर 7,856 ते 7,935 रुपयाच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सीमेंस शेअरसाठी 8,385 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच सीमेंस शेअरसाठी 7,785 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

ICICI Bank Share Price – NSE: ICICIBANK

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने आयसीआयसी बँक लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने आयसीआयसी बँक लिमिटेड शेअर 1,329 ते 1,342 रुपयाच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसी बँक लिमिटेड शेअरसाठी 1,429 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच आयसीआयसी बँक लिमिटेड शेअरसाठी 1,313 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Indo Amines Share Price – NSE: INDOAMIN

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने इंडो अमाइन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने इंडो अमाइन्स लिमिटेड कंपनी शेअर 194.53 ते 196.50 रुपयाच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. इंडो अमाइन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 219 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच इंडो अमाइन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 189.90 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

KPR Mill Share Price – NSE: KPRMILL

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने केपीआर मिल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने केपीआर मिल्स लिमिटेड कंपनी शेअर 1,037 ते 1,047 रुपयाच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केपीआर मिल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,149 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच केपीआर मिल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,013 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Adani Energy Solutions Share Price – NSE: ADANIENSOL

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकिंग फर्मने अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनी शेअर 811 ते 819 रुपयाच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 930 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 782 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Adani Energy Solutions Share Price Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Adani Energy Solutions Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x