Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथील ४.३ गिगावॅट सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. आर्थिक वर्ष २०३० मध्ये ‘PAT’ वाढवून १०,००० कोटी रुपये करण्याचे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे उद्दिष्ट आहे, जे आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत २.५ पट अधिक आहे. टाटा पॉवर कंपनीला आर्थिक वर्ष 2025-30 पर्यंत 1.46 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. (टाटा पॉवर कंपनी आहे)
टाटा पॉवर शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी टाटा पॉवर शेअर 0.38 टक्के घसरून 423.90 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 312.70 रुपये होता. सध्या टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,35,514 कोटी रुपये आहे.
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर शेअरला ‘BUY’ रेटिंग देताना ४८१ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या टाटा पॉवर शेअर 423.90 रुपयांवर ट्रेड करतोय. ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा पॉवर शेअर खरेदी करून गुंतणूकदार मोठी कमाई करू शकतात.
टाटा पॉवर शेअरने 4055% परतावा दिला
मागील ५ दिवसात हा शेअर 3.03% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 4.74% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 6.15% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 25.77% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 664.47% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 4,055.88% परतावा दिला आहे. YTD आधारवर या शेअरने 28.34% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Power Share Price Tuesday 17 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा