18 December 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPPB Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ऑफिसर पदासाठी भरती जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज जाणून घ्या सविस्तर Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA
x

SIP Mutual Fund | नोकरदारांनो, फक्त पगारात वा पेन्शनमध्ये नाही भागणार, या फंडात 1000 रुपये SIP करा, 1 कोटी रुपये मिळतील

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | बाजारात बहुतांश म्युच्युअल फंड असे आहेत ज्यांनी फार कमी गुंतवणुकीतून देखील भरघोस परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. यांपैकी एक म्हणजे आयसीआयसीआय प्रूडेंशियल म्युच्युअल फंड. या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही मासिक 1000 रुपये गुंतवून त्याचे एक कोटी रुपये देखील तयार करू शकता. म्हणजेच रिटायरमेंटनंतर जर तुमची पूर्णपणे चिंता मिटलेली असेल.

आयसीआयसीआय प्रूडेंशियल मल्टी कॅप फंडाचे रेटिंग :

आयसीआयसीआय प्रूडेंशियल मल्टी कॅप फंड हा 1994 साली सुरू झाला आहे. या फंडाने आत्तापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. फंडाला एकूण 30 वर्षा पूर्ण झाली असून एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 18% परतावा मिळाला आहे तर, एकरक्कमी गुंतवणुकीतून 15.53% परतावा मिळवून दिला आहे. याचा एक्सपेन्स रेश्यो 1.74% आहे त्याचबरोबर या फंडाला 4 स्टार रेटिंग देखील देण्यात आले आहे.

फंडाचे SIP प्रदर्शन जाणून घ्या :

आयसीआयसीआय प्रूडेंशियल फंडाविषयी सांगायचे झाले तर, यामध्ये गुंतवणूकदारांना आतापर्यंत 18% रिटायरमेंट मिळवून दिले आहेत. ज्या व्यक्तींनी या फंडमध्ये प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, त्याचे एक कोटी तयार होतील. ही रक्कम रिटायरमेंटपर्यंत जमा होत राहते. समजा एखादा व्यक्ती प्रत्येक महिन्याला 3000 रुपये गुंतवत असेल तर त्याला 3 कोटी रुपये मिळतील.

1. SIP चे 30 वर्षांचे वार्षिक रिटर्न 17.97% आहे आणि. गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपये आहे तर, एकूण 30 वर्षांमध्ये 3,60,000 रुपये जमा होतात. म्हणजेच 30 वर्षांत SIP च्या माध्यमातून तुम्ही 1,03,17,001 रुपयांचे मालक होऊ शकता.

2. समजा SIP च्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक परतावा 17.97% मिळतो आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची रक्कम गुंतवता तर, तुमच्या खात्यात रिटायरमेंटपर्यंत एकूण 10,80,000 रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्हाला व्याजाची आणि गुंतवणुकीची एकूण रक्कम 3,09,51,003 रुपये मिळेल.

फंडाच्या एकरक्कमी गुंतवणुकीचे प्रदर्शन पाहून घ्या :

आयसीआयसीआयच्या प्रूडेंशियल फंडाने लॉन्च झाल्यानंतर 15.53% वार्षिक परतावा मिळवला आहे. समजा या फंडात त्यावेळी एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची व्हॅल्यू 7,80,090 रुपये झाली असती. त्याचबरोबर 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 78,00,900 रुपये झाली असती. म्हणजेच फंडाने सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 78 पटीने जास्त परतावा मिळवून दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Tuesday 17 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x