NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत मोठी अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन शेअर 1.50 टक्के घसरून 139.60 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एनटीपीसी ग्रीन शेअर घसरला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर प्राईस अजूनही त्यांच्या आयपीओ प्राईस बँड पेक्षा वर आहे. (एनटीपीसी ग्रीन कंपनी अंश)
आयपीओ’नंतर शेअर चढ-उतारांमध्ये अडकला
परंतु आयपीओ’नंतर शेअर चढ-उतारांमध्ये अडकला आहे. मात्र आता २६ डिसेंबर हा महत्त्वाचा सेशन असणार आहे. कारण २६ डिसेंबरला कंपनीच्या शेअरहोल्डर्सचा एक महिन्याचा लॉक-इन पीरियड संपणार आहे.
कंपनीचे 18.3 कोटी शेअर्स ट्रेडिंगसाठी फ्री होतील
लॉक-इन पीरियड संपल्यानंतर एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे 18.3 कोटी शेअर्स ट्रेडिंगसाठी फ्री होतील. हा आकडा एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या एकूण थकित इक्विटीच्या दोन टक्के आहे. मात्र लॉक-इन कालावधी संपल्याचा अर्थ असा नाही की सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील, तर ते केवळ ट्रेडिंगसाठी पात्र असतील.
तीन महिन्यांचा लॉक-इन कालावधी
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा तीन महिन्यांचा लॉक-इन कालावधी पुढील वर्षी म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. जेव्हा आणखी 18.3 कोटी शेअर्स किंवा एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या एकूण थकित इक्विटीच्या दोन टक्के शेअर्स ट्रेडिंगसाठी पात्र ठरतात. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च ब्रोकरेज फर्मच्या नोटमध्ये हे नमूद करण्यात आले आहे.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची स्थिती
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप १,१६,७१३ कोटी रुपये आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सर्वकालीन उच्चांकाबद्दल बोलायचे झाले तर तो 155.35 रुपये आहे, तर सर्वकालीन नीचांकी 111.50 रुपये होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NTPC Green Share Price Tuesday 17 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News