Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | मंगळवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली होती. शेअर बाजार सेन्सेक्स मंगळवारी 1064.12 अंकांनी घसरून 80,684.45 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 332.25 अंकांनी घसरून 24,336 वर बंद झाला होता. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. तज्ज्ञांनी सुद्धा या शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर 0.15 टक्के वाढून 933.50 रुपयांवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,259.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 927 रुपये होता. सध्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 38,033 कोटी रुपये आहे.
शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये
टेक्निकल चार्टवरील संकेतानुसार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरचा ‘RSI’ सध्या २९ आहे, ज्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये ट्रेड करत असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरच्या आऊटलूकनुसार विश्लेषकांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन या शेअरबाबत सल्ला देताना म्हणाले की, ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर सध्या थोडा मंदीत आहे, पण डेली चार्ट संकेतानुसार थोडा ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे दिसत आहे. मात्र, लवकरच टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर ११२० रुपये टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो असं ए. आर. रामचंद्रन यांनी म्हटलं आहे. ए. आर. रामचंद्रन पुढे म्हणाले की, ‘नवीन गुंतवणूकदारांनी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ९९७ रुपयांच्या पातळीवर पोहोचेल तेव्हाच खरेदी कराव.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Technologies Share Price Tuesday 17 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News
- NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC