NHPC Share Price | एनएचपीसी शेअर मल्टिबॅगर परतावा देणार, CLSA ब्रोकरेजने दिले संकेत, टार्गेट नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात प्रचंड दबाव दिसून आला होता. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला होता, तर निफ्टी देखील २४,४०० च्या खाली घसरला होता. दरम्यान, सीएलएसए ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत आणि टार्गेट प्राईस दिली आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)
कंपनी संचालक मंडळाची कर्ज योजनेला मंजुरी
2024-25 या आर्थिक वर्षात 6,900 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यासाठी सुधारित कर्ज योजनेला एनएचपीसी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाने बैठकीत मंजुरी दिली आहे. कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, ‘सुरक्षित किंवा असुरक्षित, करपात्र, रिडीमेबल, नॉन-क्युम्युलेटिव्ह, नॉन-कन्व्हर्टिबल कॉर्पोरेट बाँड्सद्वारे एक किंवा अधिक सिरीज किंवा खासगी प्लेसमेंटद्वारे हप्त्यांमध्ये निधी उभारण्याचा निर्णय एनएचपीसी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे.
एनएचपीसी शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी एनएचपीसी कंपनी शेअर 0.50 टक्के घसरून 84.80 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 118.40 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 58 रुपये होता. मंगळवार पर्यंत एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 85,313 कोटी रुपये आहे.
एनएचपीसी लिमिटेड शेअरची टार्गेट प्राईस
सीएलएसए ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. सीएलएसए ब्रोकरेजने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५०९ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सीएलएसए ब्रोकरेजच्या मते, ‘आर्थिक वर्ष 24-29 या कालावधीत हरित वाढीच्या संधी निर्माण होतील आणि हायड्रो सेक्टरमध्ये एनएचपीसी कंपनीचा एकूण वाटा अधिक वाढेल असं म्हटलं आहे.
एनएचपीसी शेअरने 257 टक्के परतावा दिला
गेल्या ५ दिवसात हा शेअर 2.02% घसरला आहे आहे. गेल्या १ महिन्यात एनएचपीसी शेअरने 8.50% परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यात हा शेअर 16.62% घसरला आहे. गेल्या १ वर्षात या शेअरने 29.07% परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात एनएचपीसी शेअरने 249.69% परतावा दिला आहे. एनएचपीसी शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 140.57% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनएचपीसी शेअरने 28.19% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NHPC Share Price Tuesday 17 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC
- CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News