18 December 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, श्रीमंत करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची यादी सेव्ह करा, पैशाचा पाऊस पडेल Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी शेअर मालामाल करणार, तेजीने कमाई होणार, यापूर्वी 3430% परतावा दिला - NSE: TTML Suzlon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार मल्टिबॅगर सुझलॉन शेअर, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
x

Horoscope Today | आज प्रॉपर्टी संबंधित कामे पूर्ण होतील तर, अनेकांच्या आयुष्यात नवीन संधी चालून येतील, पहा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today

मेष
मेष राशीच्या काही व्यक्तींनाच कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. प्रॉपर्टी संबंधित सर्व कामकाज मार्गी लागतील.

वृषभ
आज नोकरीमध्ये चांगली बढोतरी होताना पाहायला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर येऊ शकते.

मिथुन
पैशांचे मार्ग मोकळे होतील. रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. आजचा दिवस मिथुन राशींसाठी अत्यंत खास असेल.

कर्क
आजचा दिवस उत्साहात जगाल. दैनंदिन कामे मार्गी लागून कामांमधून तुम्हाला चांगलं फळ मिळेल.

सिंह
आजचा दिवस थोडा खर्चिक असू शकतो. त्याचबरोबर तुमच्या मौल्यवान वस्तूंकडे लक्ष द्या. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

कन्या
कन्या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामकाजांचे पत्रव्यवहार मार्गी लागतील. कौटुंबिक सहकार्य लाभेल.

तुळ
हाती घेतलेली कामे सुरळीतपणे पार पडतील. सामाजिक क्षेत्रात सुयश लाभेल. आजचा दिवस अत्यंत फलदायी असेल.

वृश्चिक
वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात नवीन संधी चालून येणार आहेत. प्रॉपर्टी संबंधित काही कामकाजे मार्गे लागतील. आज रखडलेली कामे पूर्ण होण्याचा दिवस आहे.

धनु
कौटुंबिक वादविवादातून लांब राहावे अन्यथा प्रकरण अंगाशी येऊ शकते. आज आरोग्याच्या तक्रारी देखील संभावू शकतात.

मकर
मकर राशीच्या व्यक्तींना आज जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. तुम्ही चर्चा करताना स्वतःचे मुद्दे देखील ठामपणे मांडा.

कुंभ
आज खर्चिक गोष्टी होऊ शकतात. विनाकारण खिशाला कात्री लागू शकते. वेळ आणि पैसे वाया जाण्याची शक्यता दिसत आहे.

मीन
मीन राशींच्या व्यक्तींचे मतपरिवर्तन होऊ शकते. विवाहितांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. आज संततीसौख्य लाभु शकते.

Latest Marathi News | Horoscope Today Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(850)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x