18 December 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने धावणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: IRFC Business Idea | केवळ 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'या' व्यवसायाची सुरुवात करा, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE
x

SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन

SIP Calculator

SIP Calculator | प्रत्येक व्यक्तीला निवृत्तीपर्यंत आपल्या भवितव्यासाठी मोठा फंड तयार करून ठेवायचा असतो. यासाठी नोकरीला असतानाच काही जण दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय शोधून गुंतवणूक करतात. जेणेकरून उतार वयात त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक तर करतो परंतु गुंतवणुकीचे बरेच असे नियम आहेत जे काही व्यक्तींना ठाऊकच नाहीत. तुम्ही जर योग्य नियमांचा वापर करून गुंतवणूक केली तर, तुमच्याजवळ लवकरात लवकर कोटी रुपये जमा होऊ शकतील. तुम्ही चक्क 10 हजारांची गुंतवणूक करून देखील कोटींचा कॉर्पस तयार करू शकता. हे कसं शक्य आहे जाणून घेऊया.

सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन :

SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एसआयपीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी घसघशीत परतावा मिळवला आहे. गुंतवणूक कितीही पैशांची असो परंतु कमी काळामध्ये तुम्हाला जास्त मोठा फंड तयार करता येणार नाही. मोठ्या कॉपर्ससाठी दीर्घकाळाची गुंतवणूक गरजेची आहे. एसआयपीचे अनुमानीत रिटर्न 10 ते 15% टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे तुम्हाला देखील कमी पैशांची गुंतवणूक करून लवकरात लवकर करोडपती होता येऊ शकते.

10-15-18 Formula :

SIP गुंतवणूक केव्हाही प्लॅनिंग न करता करू नये. आज आम्ही तुम्हाला 10-15-18 या फॉर्म्युलानुसार गुंतवणूक कशी करायची हे सांगणार आहोत. या फॉर्मुलातील 10 म्हणजे गुंतवणुकीचे 10,000 रुपये. 15 म्हणजे 15 टक्के वार्षिक परतावा आणि 18 म्हणजे गुंतवणुकीचे एकूण 18 वर्ष.

पुढील कॅल्क्युलेशन पाहून घ्या :

1. वरील फॉर्म्युलाप्रमाणे तुम्ही 18 वर्षांमध्ये कोटींची रक्कम जमा करू शकता. यासाठी तुम्हाला दहा हजारांची प्रत्येक महिन्याला एसआयपी सुरू करावी लागेल.

2. तुमच्या जमा रक्कमेवर दरवर्षीप्रमाणे 15% रिटर्न मिळेल. तुम्ही लगातार अठरा वर्षे गुंतवणूक केली तर तुमच्या खात्यात 1,10,42,553 रुपये जमा होतील.

3. या मिळालेल्या रक्कमेतील तुम्ही गुंतवलेली रक्कम 88,82,553 रुपये असेल. त्याचबरोबर एकूण मिळणारा परताव्याची रक्कम 21,60,000 रुपये असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Calculator Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x