18 December 2024 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने धावणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: IRFC Business Idea | केवळ 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'या' व्यवसायाची सुरुवात करा, लाखोंच्या घरात पैसे कमवाल
x

Quant Mutual Fund | पगारदारांनो, श्रीमंत करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची यादी सेव्ह करा, पैशाचा पाऊस पडेल

Quant Mutual Fund

Quant Mutual Fund | एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीचा पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर प्लॅन मानला जातो. नोकरी व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती सध्या एसआयपी म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत. आज आम्ही तुम्हाला एकूण 5 इक्विटी म्युच्युअल फंडांविषयी सांगणार आहोत ज्यांनी केवळ 10 वर्षांत सर्वाधिक परतावा मिळवून दिला आहे.

एकूण 5 इक्विटी म्युच्युअल फंडांनी 10 वर्षांत 24% ते 29% टक्के परतावा मिळवला आहे. केवळ SIP च नाही तर, एकरक्कमी गुंतवणुकीवर देखील चांगला रिटर्न मिळवला आहे. या फंडांनी गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल 8.5 पटीने वाढवले आहेत.

क्वांट मॉल कॅप फंड :

1. कालावधी : 10 वर्ष
2. मासिक गुंतवणूक : 10,000
3. मासिक एसआयपीचे मूल्य : 54,97,178 (CAGR 28.92%)
4. 10 वर्षानंतर 1 लाखांच्या एकरक्कमी गुंतवणुकीचे मूल्य 7,22,312 (CAGR 21.86%)
5. एक्सपेन्स रेश्यो : 0.64%

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड :

1. 10 वर्षानंतरचे 10,000 रुपये SIP चे मूल्य : 51,50,589 (CAGR 27.70%)
2. 10 वर्षानंतरचे 1 लाख रक्कम गुंतवणुकीचे म्हणजेच एकरक्कमी गुंतवणुकीचे मूल्य : 8,53,624 (CAGR 23.92%)
3. एक्सपेन्स रेश्यो : 0.68%

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड :

1. 10 हजारांच्या दहा वर्षानंतरचे एसआयपी मूल्य : 49,55,272 (CAGR 26.98%)
2. 1 लाख रुपयांच्या एकरक्कमी गुंतवणुकीचे मूल्य : 7,49,975 (CAGR 22.32%)
3. एक्सपेन्स रेश्यो : 0.57%

इन्वेस्को इंडिया मिडकॅप फंड :

1. 10 हजारांच्या 10 वर्षानंतरच्या SIP चे मूल्य : 42,51,586 (CAGR 24.13%)
2. 10 वर्षानंतरच्या 1 लाख रुपये म्हणजेच एकरक्कमी गुंतवणुकीचे मूल्य : 6,24,703 (CAGR 20.11%)
3. एक्सपेन्स रेश्यो : 0.58%

एडलवाईस मिडकॅप फंड :

1. 10,000 रुपयांचे 10 वर्षांच्या एसआयपीचे मूल्य : 44,25,039 (CAGR 24.87%)
2. 10 वर्षानंतरच्या 1 लाख रुपयांच्या एकरक्कमी गुंतवणुकीचे मूल्य : 6,70,486 (CAGR 20.96%)
3. एक्सपेन्स रेश्यो : 0.40%

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Quant Mutual Fund Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

quant mutual fund(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x