19 April 2025 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग- NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी असेच काही शेअर्स निवडले आहेत जे पुढे मोठा नफा देऊ शकतात. या कंपन्यांचा व्यवसाय आणि शेअर्सचे मूल्यांकनही मजबूत आहे. हे शेअर्स पुढील एक वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतात.

Godrej Properties Share Price – NSE: GODREJPROP

ब्रोकरेजच्या मते गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनी शेअर्स मजबूत परतावा देऊ शकतो. गोदरेज प्रॉपर्टीज कंपनी मुंबई, पुणे, गुरुग्राम, नोएडा आणि हैदराबादमध्ये अनेक नवीन प्रकल्प सुरू उभारणार आहे. हे प्रकल्प 2025 च्या उत्तरार्धात पूर्ण होणार आहेत. सध्या गोदरेज प्रॉपर्टीज कंपनी शेअर 2,972.35 रुपयांवर ट्रेड करतोय. हा शेअर गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

HDFC Life Share Price – NSE: HDFCLIFE

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीचे चॅनल ऑपरेशन्स सुद्धा सकारात्मक आहेत. कंपनीचे वितरणाचे जाळे मजबूत असून नवीन प्रॉडक्ट सुद्धा लाँच होणार आहेत. तसेच एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून फ्रेंचायझीच्या माध्यमातून एजन्सी नेटवर्क वाढवण्यावर देखील भर दिला जातोय. सध्या हा शेअर 618.05 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा देऊ शकतो.

PNB Housing Share Price – NSE: PNBHOUSING

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालात पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनीचे अनेक फायदे सांगितले आहेत. पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनी आता फायदेशीर रिटेल पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करत आहे असं अहवालात म्हटलं आहे. पीएनबी हाउसिंग फायनान्स शेअर सध्या 869.85 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा देऊ शकतो.

Ashok Leyland Share Price – NSE: ASHOKLEY

स्टॉक मार्केट टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. कुणाल बोथ्रा यांनी अशोक लेलँड कंपनी शेअरसाठी 248 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 226 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या हा शेअर 217.48 रुपयांवर ट्रेड करतोय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या