19 December 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हा डिफेन्स शेअर फोकसमध्ये, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २७० कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्यामुळे आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये आला आहे. टेक्निकल चार्टनुसार, रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा 1.5 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

आरव्हीएनएल शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल शेअर 2.32 टक्के घसरून 446.85 रुपयांवर पोहोचला होता. आरव्हीएनएल शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 647 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 165.60 रुपये होता. सध्या आरव्हीएनएल कंपनीचे एकूण मार्केट कॅप 93,169 कोटी रुपये आहे.

आरव्हीएनएल शेअर तरंगते प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल यांनी आरव्हीएनएल शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल यांनी आरव्हीएनएल शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, आरव्हीएनएल शेअर्समध्ये पुढे चांगली तेजी दिसू शकते. आरव्हीएनएल शेअरबद्दल बोलायचे झाले तर ते खरेदी करणे योग्य ठरेल. आरव्हीएनएल शेअरसाठी ४८४ रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे. त्यानंतर ५१० रुपये ही आरव्हीएनएल शेअरसाठी दुसरी टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच गुंतवणूदारांना 450 रुपयांचा स्टॉप-लॉस लावण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

आरव्हीएनएल शेअरने 2,159 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात आरव्हीएनएल शेअर 3.98% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 3.25% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 14.15% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 142.86% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,854.05% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये आरव्हीएनएल शेअरने 2,160.76% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आरव्हीएनएल शेअरने 145.33% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(157)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x