19 December 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हा डिफेन्स शेअर फोकसमध्ये, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA
x

Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या

Samsung Galaxy Smartphone

Samsung Galaxy Smartphone | सॅमसंगने याच वर्षी आपल्या सॅमसंग गॅलेक्सी S24 5G या स्मार्टफोनचे लॉन्चिंग केले होते. यादरम्यान कंपनीकडून AI फीचर्स देखील लॉन्च केले आहेत. सॅमसंग कंपनीच्या या सिरीजची मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी असल्याची पाहायला मिळाली.

सॅमसंग ही भारताची अत्यंत जुनाट आणि लोकप्रिय कंपन्यांपैकी एक आहे. बऱ्याच व्यक्तींच्या हातामध्ये तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सीच्या सिरीज पाहायला मिळतील. सॅमसंग गॅलेक्सीच्या या नव्या सिरीजची स्पेशल ऑफर सुरू आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ‘सॅमसंग गॅलेक्सी S24 5G’ हा मोबाईल खरेदी करता येणार आहे. तुम्हाला या स्मार्टफोनवर चक्क 12000 रुपयांची बंपर सूट देण्यात येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सीच्या स्पेसिफिकेशनची माहिती जाणून घ्या :

1. सॅमसंग गॅलेक्सीच्या नव्या सिरीजच्या स्मार्टफोनची किंमत तुमच्या बजेटप्रमाणे दिली गेली आहे. अगदी कोणताही व्यक्ती सहजपणे चांगल्या फीचर्ससह आणि स्पेसिफिकेशनसह कमी पैशांत उत्तम खूप खरेदी करू शकणार आहे.

2. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.2 इंच लांबीचा FHD+ Infinity-O डायनॅमिक डिस्प्ले देण्यात आला आहे.

3. नव्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080×2340 पिक्सेल एवढे आहे.

4. मल्टीटास्किंग त्याचबरोबर स्पीडसाठी हा मोबाईल अत्यंत जबरदस्त ठरणार आहे. त्याचबरोबर डिस्प्ले आणि स्क्रीनिंग प्रोटेक्शनसाठी कॉर्डिंग गोरीला ग्लास लावण्यात आले आहे.

5. दरम्यान या स्मार्टफोनमध्ये Xclipse 940 GPU देखील देण्यात आले आहे.

6. या फोनचे स्टोरेज सेक्शन देखील अत्यंत जबरदस्त आहे. कारण की यामध्ये तुम्हाला 8GB LPDDR5 आणि 256GB UFS 3.1 एवढे स्टोरेज देण्यात आले आहे.

स्मार्टफोनची किंमत आणि जबरदस्त ऑफर्स :

सॅमसंग गॅलेक्सीच्या नव्या स्मार्टफोनच्या किंमतविषयी सांगायचे झाले तर, याची किंमत ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर 74,999 रुपयांना दिला गेला आहे. परंतु सध्याच्या घडीला तुम्हाला या स्मार्टफोनवर तब्बल 12000 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा मोबाईल तुम्हाला फक्त आणि फक्त 62 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Samsung Galaxy Smartphone Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Samsung Galaxy Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x