19 December 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; केवळ 10,000 रुपये गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरु करा, महिन्याला 50,000 रुपये कमाई होईल Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हा डिफेन्स शेअर फोकसमध्ये, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | देशांतर्गत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरवरील आपले ‘होल्ड’ रेटिंग कायम ठेवताना टार्गेट प्राईस कमी केली आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये गेल्या महिनाभरात ८ टक्क्यांची वाढ झाली असली तरी गेल्या वर्षभरात शेअर ५४ टक्क्यांनी घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस घटवून ८.६० रुपये केली आहे. गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 1.80 टक्के घसरून 7.65 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात हा शेअर 54.79 टक्क्यांनी घसरला आहे.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने पुढे म्हटले आहे की, ‘नुकत्याच झालेल्या टॅरिफ दरवाढीमुळे व्होडाफोन आयडियाच्या प्रति युजर सरासरी महसुलात (एआरपीयू) वाढ झाली असली, तरी महसुलात मात्र किरकोळ वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीला पुढील दोन तिमाहीपर्यंत एआरपीयू आणि महसुलात दरवाढीचा परिणाम दिसून येईल, असा अंदाज ब्रोकरेजने व्यक्त केला आहे.

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने गेल्या महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअरची ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली होती. नोमुरा ब्रोकरेजने म्हटले आहे की, ‘4G लोकसंख्या कव्हरेज आणि 5G रोलआउट गती देण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक वर्ष 2027 मध्ये माफक वाढीच्या मार्गावर परत येईल अशी अपेक्षा आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरने टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया शेअर 1.67% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 7.75% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 54.49% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 45% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 17.56% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया शेअर 85.12% घसरला आहे. तसेच YTD आधारावर व्होडाफोन आयडिया शेअर 54.71% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x