19 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; केवळ 10,000 रुपये गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरु करा, महिन्याला 50,000 रुपये कमाई होईल Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हा डिफेन्स शेअर फोकसमध्ये, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी जागतिक नकारात्मक संकेतामुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी पडझड झाली होती. शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स दोन्ही १ टक्क्यांहून अधिक घसरले होती. दरम्यान, शेअर बाजार विश्लेषकांनी ४ स्टॉकसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांना 29 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

Gravita Share Price – NSE: GRAVITA

अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मचे सिनियर टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट राजेश पालविया यांनी ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2,830 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 2,270 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 2,403 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

Universal Cables Share Price – NSE: UNIVCABLES

अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मचे सिनियर टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट राजेश पालविया यांनी युनिवर्सल केबल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी युनिवर्सल केबल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 940 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 721 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 766 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

Bank of Baroda Share Price – NSE: BANKBARODA

बँक ऑफ बडोदा लिमिटेड शेअरसाठी तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. बँक ऑफ बडोदा लिमिटेड शेअरसाठी ३१ विश्लेषकांनी खरेदीची शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या मते बँक ऑफ बडोदा लिमिटेड शेअर गुंतवणूकदारांना २९ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या बँक ऑफ बडोदा लिमिटेड शेअर 248.35 रुपयांवर ट्रेड करतोय. सध्या बँक ऑफ बडोदा लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 1,28,544 कोटी रुपये आहे.

Tata Technologies Share Price – NSE: TATATECH

शेअर बाजार विश्लेषक ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी स्टॉकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअर बाजार विश्लेषक ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी स्टॉकसाठी ११२० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स सध्या 913 रुपयांवर ट्रेड करतोय. टाटा ग्रुपचा हा शेअर डेली चार्ट संकेतानुसार थोडा ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 36,969 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x