NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
NHPC Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक जोरदार घसरले होते. गुरुवारी एनएसई निफ्टी घसरून 23950 च्या जवळ बंद झाला आहे. तर बीएसई सेन्सेक्स 950 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.
KFin Technologies Share Price – NSE: KFINTECH
अॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मचे सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट राजेश पालविया यांनी केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. अॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,575 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच अॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1,225 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 1,409 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.
Muthoot Finance Share Price – NSE: MUTHOOTFIN
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी मुथुट फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी मुथुट फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2,160 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच कुणाल बोथ्रा यांनी या शेअरसाठी 2,080 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 2,148.90 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.
Dr Reddy’s Laboratories Share Price – NSE: DRREDDY
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच नुरेश मेराणी यांनी या शेअरसाठी 1,230 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 1,326.90 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.
NHPC Share Price – NSE: NHPC
टॉप ब्रोकिंग कंपनी CLSA’ने पीएसयू एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. CLSA ब्रोकरेज कंपनीने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ५०९ रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर सध्या 84.43 रुपयांवर ट्रेड करतोय.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NHPC Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय