22 January 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मागील ४ दिवस शेअर बाजारात घसरण सुरु आहे. दरम्यान, २०२५ मध्ये कोणते शेअर्स मजबूत परतावा देऊ शकतात याची चर्चा सुरू आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे ४ शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. चला तर या शेअर्सची टार्गेट प्राईस जाणून घेऊया.

Mastek Share Price – NSE: MASTEK

एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने मास्टेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने मास्टेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या मास्टेक कंपनी शेअर 3,245 रुपयांवर ट्रेड करतोय.

Himadri Share Price – NSE: HSCL

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ६०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या हिमाद्री स्पेशालिटी केमिकल कंपनी शेअर 540.40 रुपयांवर ट्रेड करतोय.

Piramal Pharma Share Price – BOM: 543635

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने पिरामल फार्मा लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने पिरामल फार्मा लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या पिरामल फार्मा कंपनी शेअर 261.60 रुपयांवर ट्रेड करतोय.

Tata Power Share Price – NSE: TATAPOWER

टॉप ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने टाटा ग्रुपचा टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने टाटा पॉवर शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना ४८१ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सध्या टाटा पॉवर शेअर 412.60 रुपयांवर ट्रेड करतोय. जेएम फायनान्शियलच्या मते टाटा पॉवर शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x