Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार घसरणीसह खुला झाला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट खुला होताच सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह ट्रेड करत होते. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वधारून ७९,३३५ वर खुला झाला होता. तर शेअर बाजार निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 वर ट्रेड करत होता. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)
SAIL Share Price – NSE: SAIL
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सेल लिमिटेड कंपनी शेअर ११७ ते १२५ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सेल लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते सेल शेअर गुंतवणूकदारांना १८ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या सेल शेअर 119 रुपयांवर ट्रेड करतोय.
CESC Share Price – NSE: CESC
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सीईएससी लिमिटेड कंपनी शेअर १८० ते १९४ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सीईएससी लिमिटेड कंपनी शेअरसाठी २३५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते सीईएससी शेअर गुंतवणूकदारांना २३.७ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या सीईएससी शेअर 187 रुपयांवर ट्रेड करतोय.
BEML Share Price – NSE: BEML
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने बीईएमएल लिमिटेड कंपनी शेअर ४,२५० ते ४,४५० रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने बीईएमएल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5,390 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते बीईएमएल शेअर गुंतवणूकदारांना २१ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या बीईएमएल शेअर 4,234 रुपयांवर ट्रेड करतोय.
Jio Finance Share Price – NSE: JIOFIN
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. स्टॉक मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल स्टॉकसाठी ३७५ रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या जिओ फायनान्शियल सेव्हिसेस शेअर 311.90 रुपयांवर ट्रेड करतोय. जिओ फायनान्शियल शेअर लवकरच ब्रेकआऊट देण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. जिओ फायनान्शियल कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 394.70 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 229 रुपये होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Jio Finance Share Price Friday 20 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
- NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC