26 December 2024 6:10 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२१ ते २७ जानेवारी २०१९ या दरम्यान झालेली जागतिक आर्थिक परिषद कुठे संपन्न झाली?
प्रश्न
2
‘लेनोवो’ ही स्मार्ट फोन कंपनी ………….. देशातील आहे.
प्रश्न
3
सन २०१७ चा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
प्रश्न
4
सन २०१९ ची आशियाई अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित केली होती?
प्रश्न
5
व्होट्स अॅप ची सुरुवात कोणत्या साली झाली?
प्रश्न
6
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स’ ही संस्था कुठे आहे?
प्रश्न
7
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील महानगरपालिका कोणती?
प्रश्न
8
राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो?
प्रश्न
9
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठ ………. साली स्थापन करण्यात आले.
प्रश्न
10
महाराष्ट्रातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र कुठे सुरु करण्यात आले?
प्रश्न
11
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) पुणे ची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणते जैविक इंधन आहे?
प्रश्न
13
भारतीय नौदलाचे पश्चिम कमांडचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
14
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना नागपूर येथे कधी करण्यात आली?
प्रश्न
15
फेब्रूवारी २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक …………. एवढा होता.
प्रश्न
16
जागतिक पर्यावरण दिन …………  तारखेला असतो.
प्रश्न
17
सन २०१९ चे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कुठे पार पडले?
प्रश्न
18
सन २०१८ ची २५ वी राष्ट्रकुल/कॉमनवेल्थ शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाने भूषविले?
प्रश्न
19
उपग्रहनाशक क्षेपणास्त्र चाचणी करणारा भारत कितवा देश ठरला आहे?
प्रश्न
20
‘किन्नो’ या संकरीत संत्रीचे उत्पादन ………….. राज्यात घेतले जाते.
प्रश्न
21
हैद्राबाद शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
प्रश्न
22
सन २०१९ ची १२ वी आयपीएल स्पर्धा कोणी जिंकली?
प्रश्न
23
भारताचे पहिले डिजिटल गाव हरिसाल हे कोणत्या जिल्ह्यात येते?
प्रश्न
24
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव -२०१९ चे आयोजन कुठे करण्यात आले होते?
प्रश्न
25
भारताचे वर्तमान नौदल प्रमुख कोण आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x