21 December 2024 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Penny Stocks | 1 रुपया 2 पैशाचा शेअर धुमाकूळ घालतोय, खरेदीला गर्दी, यापूर्वी 312% परतावा दिला - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने ५०० कोटी रुपयांच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. मार्केट कॅपिटलचा पाया भक्कम करण्याच्या आणि वाढीचा मार्ग अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कंपनीने एनसीडीची योजना जाहीर केली आहे. (स्टँडर्ड कॅपिटल कंपनी अंश)

कंपनीने 130 कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने याबाबत माहिती देताना म्हटले की, ‘५०० कोटी रुपयांच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) पैकी १३० कोटी रुपयांचा निधी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने यशस्वीरित्या उभारला आहे. स्टँडर्ड कॅपिटल कंपनीचे कामकाज वाढविण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी धोरणात्मक काम सुरु केलं आहे.

स्टँडर्ड कॅपिटल शेअरची सध्याची स्थिती

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या या घोषणेनंतर शेअरची किंमत १.०४ टक्क्यांनी घसरून ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ०.९५ पैशांवर पोहोचली होती. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप १६४.३५ कोटी रुपये आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 3.52 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 0.95 पैसे होता.

स्टँडर्ड कॅपिटल शेअरने 312 टक्के परतावा दिला

सध्या स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरची किंमत २.५२ रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या जवळपास ७० टक्क्यांनी खाली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात स्टँडर्ड कॅपिटल शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात स्टँडर्ड कॅपिटल कंपनीच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना 312 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीने काय म्हटले आहे

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने निवेदन देताना म्हटले आहे की, ‘कंपनी ऑपरेशनसाठी 1.3 अब्ज रुपयांची गुंतवणूक ही ऑपरेशनची क्षमता वाढविण्यासाठी आणि कंपनीची बाजारपेठेतील स्थिती मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या शेअरहोल्डर्सच्या दीर्घकालीन फायद्यासाठी सतत प्रयत्न करू असं कंपनीने म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Standard Capital Share Price Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(561)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x