IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | मागील सलग पाच दिवस स्टॉक मार्केटसाठी नकारात्मक परतावा देणारे ठरले आहेत. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ५.० टक्के आणि ४.८ टक्क्यांनी घसरले आहेत. दरम्यान, शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल आणि प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने मजबूत फंडामेंटल असलेल्या ४ शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 32 टक्क्यांपर्यंत दमदार परतावा देऊ शकतात असं ब्रोकरेजने म्हटलं आहे.
Lemon Tree Hotel Share Price – NSE: LEMONTREE
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी १९० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे लेमन ट्री हॉटेल्स शेअर गुंतवणूकदारांना जवळपास 23% परतावा देऊ शकतो. सध्या लेमन ट्री हॉटेल्स शेअर 153.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.
HCL Tech Share Price – NSE: HCLTECH
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2,300 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे एचसीएल टेक्नॉलॉजीज शेअर गुंतवणूकदारांना जवळपास 20% परतावा देऊ शकतो. सध्या एचसीएल टेक्नॉलॉजीज शेअर 1,917.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.
ICICI Bank Share Price – NSE: ICICIBANK
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने आयसीआयसीआय बँक लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने आयसीआयसीआय बँक लिमिटेड शेअरसाठी 1,550 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे आयसीआयसीआय बँक शेअर गुंतवणूकदारांना जवळपास 20% परतावा देऊ शकतो. सध्या आयसीआयसीआय बँक शेअर 1,292 रुपयांवर ट्रेड करत आहे.
IRFC Share Price – NSE: IRFC
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ शिजू कुथुपलक्कल म्हणाले की, ‘आयआरएफसी शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या शेअरसाठी १७८ ते १८० रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस असेल. आयआरएफसी शेअरला १५२ रुपयांवर सपोर्ट आहे. आयआरएफसी टेक्निकल सेटअपवर काउंटरवर सपोर्ट 154-152 रुपयांच्या झोनमध्ये पाहायला मिळतो आहे. तर रेझिस्टन्स 180-182 रुपयांच्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो असं तज्ज्ञ म्हणाले.
दुसरीकडे, स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक अमेय रणदिवे म्हणाले की, ‘आयआरएफसी शेअर वाढत्या ट्रेंडलाइनवर ठामपणे टिकून आहे. जर आयआरएफसी शेअर प्राईस 160 रुपयांच्या वर गेल्यास पुढे ती 179-182 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र, आयआरएफसी शेअर प्राईस १५४ रुपयांच्या खाली घसरल्यास ही टार्गेट प्राईस गाठता येणार नाही. कारण ती लेव्हल शेअरसाठी क्रिटिकल सपोर्ट लेव्हल म्हणून काम करते आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो