22 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | भारतीय स्टॉक मार्केटवर सध्या विक्रीचा दबाव असल्याचं पाहायला मिळतंय. डिसेंबर २०२४ संपून नवीन वर्ष सुरु होणार आहे, पण शेअर बाजारातील घसरण अजून थांबलेली नाही. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. मागील २ वर्ष स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आता 2025 मध्ये काही शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात असे संकेत ब्रोकरेजने दिले आहेत.

Godrej Consumer Share Price – NSE: GODREJCP

स्टॉक मार्केट विश्लेषकांनी गोदरेज कन्झ्युमर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गोदरेज कन्झ्युमर लिमिटेड कंपनी शेअरसाठी १६७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तज्ज्ञांच्या मते गोदरेज कन्झ्युमर शेअर ५५ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो. गोदरेज कन्झ्युमर शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,541.85 रुपये होता, तर नीचांकी स्तर 1,025.80 रुपये होता. सध्या हा शेअर 1,070 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Mahindra Logistics Share Price – NSE: MAHLOG

स्टॉक मार्केट विश्लेषकांनी महिंद्रा लिजिस्टीक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महिंद्रा लिजिस्टीक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 650 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तज्ज्ञांच्या मते महिंद्रा लिजिस्टीक्स शेअर 47 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो. महिंद्रा लिजिस्टीक्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 554.70 रुपये होता, तर नीचांकी स्तर 366.55 रुपये होता. सध्या हा शेअर 374.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Ramkrishna Forgings Share Price – NSE: RKFORGE

स्टॉक मार्केट विश्लेषकांनी रामकृष्ण फोर्जिंग्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी रामकृष्ण फोर्जिंग्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1111 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तज्ज्ञांच्या मते रामकृष्ण फोर्जिंग्स शेअर 27 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो. रामकृष्ण फोर्जिंग्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,064.05 रुपये होता, तर नीचांकी स्तर 602.05 रुपये होता. सध्या हा शेअर 889 रुपयांवर ट्रेड करत आहे.

NHPC Share Price – NSE: NHPC

एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी सीएलएसए ब्रोकिंग फर्मने खरेदीचा सल्ला दिला आहे. सीएलएसए फर्मच्या मते पीएसयू एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर दीर्घकाळात ५०९ रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो असं म्हटलं आहे. शुक्रवारी एनएचपीसी कंपनी शेअर 3.60 टक्के घसरून सध्या 81.40 रुपयांवर ट्रेड करतोय. एनएचपीसी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 118.40 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 58 रुपये होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x