23 December 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केट सेन्सेक्सच्या सर्व टॉप १० कंपन्यांचे मार्केट कॅप ४,९५,०६१ कोटी रुपयांनी घसरले आहे. मागील आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 4,091.53 अंकांनी म्हणजेच 4.98 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ४ शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

HDFC Life Share Price – NSE: HDFCLIFE

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ८७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स शेअर सध्या 623.75 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना जवळपास ४० टक्के परतावा देऊ शकतो. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 761.20 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 511.40 रुपये आहे.

LT Technology Share Price – NSE: LTTS

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एलटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी एलटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 6500 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एलटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस शेअर सध्या 4,830 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना जवळपास 28 टक्के परतावा देऊ शकतो. एलटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 6,000 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 4,200 रुपये आहे.

Federal Bank Share Price – NSE: FEDERALBNK

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी फेडरल बँक लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी फेडरल बँक लिमिटेड शेअरसाठी 240 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. फेडरल बँक शेअर सध्या 194 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना जवळपास 21 टक्के परतावा देऊ शकतो. फेडरल बँक शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 217 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 139.40 रुपये आहे.

Airtel Share Price – NSE: BHARTIARTL

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी भारती एअरटेल लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी भारती एअरटेल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1870 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. भारती एअरटेल शेअर सध्या 1,587 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना जवळपास 18 टक्के परतावा देऊ शकतो. भारती एअरटेल शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,779 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 960 रुपये आहे.

Suzlon Energy Share Price – NSE: SUZLON

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शेअर बाजार विश्लेषण तेजस म्हणाले की, सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने ६९-७० रुपयांची पातळी ओलांडली तर शेअर ८६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. मात्र शॉर्ट टर्म गुंतवणूक करणाऱ्यांनी 59 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. विश्लेषकांनी पुढे सांगितले की, ‘गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी शेअर 6 महिन्यांसाठी होल्ड केल्यास तो 86-87 रुपयांपर्यंत वाढू शकतो. तसेच सुझलॉन एनर्जी शेअरने 86-87 रुपयांची लेव्हल पार केल्यास तो 1 वर्षात 100 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(276)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x