23 December 2024 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | जेफरीज ब्रोकरेज फर्मने 2025 मध्ये गुंतवणुकीसाठी शेअर्स काळजीपूर्वक निवडण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने 2025 साठी निवडक शेअर्सचे मूल्यांकन करून सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील उच्च मूल्यांकन आणि अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांसाठी चांगले शेअर्स निवडणे महत्त्वाचे आहे असं जेफरीजने म्हटलं आहे.

हे शेअर्स 35 टक्क्यांपर्यंत परतावा देतील

जेफरीज ब्रोकरेज फर्म काही शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. जेफरीज ब्रोकरेजकडून 2024-2026 दरम्यान 35 टक्के किंवा त्याहून अधिक EPS CAGR अपेक्षित असलेल्या शेअर्सवर BUY रेटिंग देण्यात आली आहे.

* एंटेरो हेल्थकेअर सोल्यूशन्स लिमिटेड – Entero Healthcare Share Price
* भारती हेक्साकॉम लिमिटेड – Bharati Hexacom Share Price
* सनटेक रियल्टी लिमिटेड – Sunteck Realty Share Price
* अंबर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड – Amber Enterprises Share Price
* नायका – Nykaa Share Price
* कोफोर्ज लिमिटेड – Coforge Share Price

Tata Technologies Share Price – NSE: TATATECH

स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘बाय’ कॉल दिला आहे. ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ११२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर 894 रुपयांवर ट्रेड करतोय. टेक्निकल चार्टनुसार हा शेअर थोडा ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. सध्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 36,238 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x