23 December 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील जवळपास सर्वच निर्देशांक घसरले होते. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १.४९ टक्क्यांनी घसरून ७८,०४१.५९ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 50 देखील 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 23587.50 वर पोहोचला होता. (अशोक लेलँड कंपनी अंश)

अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत

दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी अशोक लेलँड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले की, अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे दिसत आहे. अशोक लेलँड शेअर भविष्यात गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तज्ज्ञांनी हा शेअर ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी अशोक लेलँड शेअरसाठी टार्गेट प्राइस आणि स्टॉपलॉस देखील दिला आहे.

अशोक लेलँड शेअर टार्गेट प्राईस

शेअर बाजार विश्लेषक सचिन यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले की, ‘अशोक लेलँड कंपनी शेअरने गेल्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये चांगली सपोर्ट लेव्हल दिली आहे. यानंतर शेअरमध्ये थोडीशी पुलबॅक तेजी पाहायला मिळाली आहे. अशोक लेलँड शेअरची सपोर्ट रेंज 215 रुपयांच्या आसपास आहे. तज्ज्ञांनी अशोक लेलँड शेअर ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी २०५ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. अशोक लेलँड शेअरने २२५ रुपयांची पातळी ओलांडताच तो २४० ते २५० रुपयांपर्यंत वाढू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

अशोक लेलँड शेअरने 9523 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात अशोक लेलँड शेअर 5.99% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 2.88% घसरला आहे. मागील ६ महिन्यात अशोक लेलँड शेअर 9.49% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 26.45% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात अशोक लेलँड शेअरने 170.52% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 16.97% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये अशोक लेलँड शेअरने गुंतवणूकदारांना 9,523.89% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price Saturday 21 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x