26 December 2024 6:46 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
फेब्रूवारी २०१९ मध्ये भारताचा औद्योगिक उत्पादन दर किती होता?
प्रश्न
2
पर्यावरण संरक्षांसाठी आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता?
प्रश्न
3
आशियाई विकास बँक या संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
प्रश्न
4
भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक / शिल्पकार कोणाला म्हणतात?
प्रश्न
5
कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी अंतर्गत कंपन्यांनी सर्वाधिक खर्च केलेल्या राज्यांच्या क्रमांमध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
6
नाईट फ्रॅन्क या संस्थेच्या अहवालानुसार सन २०१४ ते २०१८ या कालखंडात सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सुचीत तिसऱ्या क्रमांकावर भारतातील कोणत्या शहराच्या क्रमांक आहे?
प्रश्न
7
जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
8
जागतिक व्यापार संघटनेचे एकूण सदस्य देश किती?
प्रश्न
9
जम्मू काश्मीर या राज्याचे राज्यपाल कोण?
प्रश्न
10
मादागास्कर देशाला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण?
प्रश्न
11
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी बँक कोणती?
प्रश्न
12
हायड्रोजन वर चालणाऱ्या जगातील पहिल्या प्रदूषित विरहीत रेल्वेची चाचणी कोणत्या देशाने केली?
प्रश्न
13
अल डोरॅडो या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २६ एप्रिल २०१९ हा दिवस तापमानानुसार जगातील सर्वात उष्ण देश कोणता?
प्रश्न
14
भारताचे विदेशातील राजदूत संजीव कोहली हे कोणत्या कोणत्या देशात आहे?
प्रश्न
15
सध्या जगात सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असणारा देश कोणता?
प्रश्न
16
तिस्ता जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
17
शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा यासाठी मृद्रा आरोग्य कार्ड योजना केव्हा पासून सुरु झाली?
प्रश्न
18
सेबीचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
19
भारतीय कलम २८० नुसार सन १९५१ पासून प्रती ५ वर्षाला ……………… हे भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात.
प्रश्न
20
कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
21
मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे भारतीय संविधानातील कितवे घटनादुरुस्ती विधेयक होते?
प्रश्न
22
केंद्र सरकारच्या मृदा आरोग्य कार्ड वाटप योजनेत पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
23
इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
24
सन २०१९ च्या नागपूर येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष कोन होते?
प्रश्न
25
एमआय-२६ हे हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतले?

राहुन गेलेल्या बातम्या

x