24 December 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी सकाळी ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत येताच मोठी पाहायला मिळाली होती. मात्र दुपारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याने शेअर बाजार पुन्हा घसरला होता. स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक घसरले होते. दरम्यान, मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

ICICI Bank Share Price – NSE: ICICIBANK

मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने आयसीआयसीआय बँक लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आयसीआयसीआय बँक शेअर सध्या 1,297.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेजने आयसीआयसीआय बँक शेअरसाठी 1500 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे गुंतवणूदारांना 17 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. आयसीआयसीआय बँक शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,362.35 रुपये होता आणि नीचांकी स्तर 970.15 रुपये होता. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना 31,697% परतावा दिला आहे.

Varun Beverages Share Price – NSE: VBL

मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने वरुण बेव्हरेजेस कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सध्या वरुण बेव्हरेजेस शेअर 627.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने वरुण बेव्हरेजेस शेअरसाठी 750 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे हा शेअर गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देऊ शकतो. लॉन्ग टर्म मध्ये वरुण बेव्हरेजेस शेअरने 2,302% परतावा दिला आहे.

Ramkrishna Forgings Share Price – NSE: RKFORGE

मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअर 918 रुपयांवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरसाठी 1111 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे हा शेअर गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देऊ शकतो. लॉन्ग टर्म मध्ये रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरने 10,815% परतावा दिला आहे.

NTPC Green Share Price – NSE: NTPCGREEN

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर सोमवारी 134.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेजने एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरसाठी 355 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ३१९ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. जिओजित फायनान्शियल ब्रोकरेजच्या मते एनटीपीसी ग्रीन शेअर सध्या ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेल्याने त्यात घसरण होण्याची शक्यता आहे. एसएमआयओ’ने देखील घसरणीचे संकेत दिले आहेत. मात्र भविष्यात एनटीपीसी ग्रीन शेअर ३५५ च्या दिशेने जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Monday 23 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x