Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | मागील ५ दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्समध्ये 499 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. तसेच स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 23,750 च्या पुढे पोहोचला होता. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणूकदारांची मजबूत कमाई झाली. दरम्यान, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
Aster DM Healthcare Share Price – NSE: ASTERDM
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने ऍस्टर डीएम हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सध्या ऍस्टर डीएम हेल्थकेअर शेअर 504 रुपयांवर ट्रेड करत होता. जिओजित फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ऍस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी शेअरसाठी ५२५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ४६८ रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 226 टक्के परतावा दिला आहे.
Indian Hotels Share Price – NSE: INDHOTEL
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ९५० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. मागील ५ वर्षात इंडियन हॉटेल्स शेअरने 495% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये इंडियन हॉटेल्स शेअरने गुंतवणूकदारांना 2742% परतावा दिला आहे. सध्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,22,472 कोटी रुपये आहे.
Tata Technologies Share Price – NSE: TATATECH
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी शेअर बाजार तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. स्टॉक मार्केट विश्लेषक ए. आर. रामचंद्रन यांनी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर्ससाठी ११२० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर सध्या 888.30 रुपयांवर ट्रेड करत आहेत. टेक्निकल चार्टनुसार टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे स्पष्ट संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. सध्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 36,100 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Technologies Share Price Monday 23 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन