24 December 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, स्टॉक चार्टवर स्पष्ट संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्टवर संकेत, ब्रोकिंग फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK Railway General Ticket | 90% प्रवाशांना माहित नाही, एवढ्या तासांनंतर जनरल तिकीट रद्द होते, अन्यथा दंड भरावा लागेल Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IDEA
x

NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | सोमवार २३ डिसेंबर २०२४ रोजी दिवसभरातील चढ-उतारानंतर स्टॉक मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला होता. सोमवारी सकाळच्या दमदार तेजीनंतर दिवसभरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले होते. मात्र बंद होताना जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. सलग ५ दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. CLSA ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरबाबत लॉन्ग टर्मच्या हेतूने फायद्याचे संकेत दिले आहेत. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)

एनएचपीसी लिमिटेड कंपनीची घोषणा

एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजकुमार चौधरी यांनी शुक्रवारी बिहारमध्ये १००० मेगावॅटक्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एनएचपीसी कंपनी ५,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनीने बिहार बिझनेस कनेक्ट २०२४ इन्व्हेस्टर समिटमध्ये या गुंतवणुकीसाठी बिहार राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे.

सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी एनएचपीसी कंपनी शेअर 0.69 टक्के वाढून 82.03 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 118.40 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 58.50 रुपये होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 82,460 कोटी रुपये आहे.

CLSA ब्रोकरेज फर्म – NHPC शेअर टार्गेट प्राईस

एनएचपीसी कंपनी शेअरसाठी CLSA ब्रोकरेज फर्मने ‘BUY’ कॉल दिला आहे. CLSA ब्रोकिंग फर्मच्या मते एनएचपीसी कंपनी शेअर लॉन्ग टर्ममध्ये ५०९ रुपयांची टार्गेट प्राईस पर्यंत पोहोचू शकतो. CLSA ब्रोकरेज फर्मच्या मते गुंतवणूकदारांनी लॉन्ग टर्मच्या उद्देशाने हा शेअर होल्ड केल्यास मोठा परतावा मिळू शकतो.

एनएचपीसी शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ५ दिवसात एनएचपीसी कंपनी शेअर 4% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 0.49% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 17.81% घसरला आहे. मागील १ वर्षात एनएचपीसी कंपनी शेअरने 26.98% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनएचपीसी कंपनी शेअरने 241.79% परतावा दिला आहे. YTD आधारवर शेअरने 24.01% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price Monday 23 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x