21 November 2024 7:50 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-136

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
The knowledge of unclear power might lead to annihilation.
प्रश्न
2
एका संख्येला 13 ने भागले असता भागाकार २०३ येतो, तर टी संख्या कोणती?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतिपद भूषविलेले नाही?
प्रश्न
4
उर्जेच्या क्रमवार संक्रमणाला  …………. म्हणतात.
प्रश्न
5
The animal resembled  …………………….. a cat
प्रश्न
6
…………….. सभासदांची निवड विधानपरिषदेवर शिक्षक मतदारसंघातून केली जाते.
प्रश्न
7
‘औद्योगिक क्रांती’ हा शब्दप्रयोग ……….. याने सर्वप्रथम प्रचलित केला.
प्रश्न
8
He does not like to be friendly with Sarla. He always gives her a cold shoulder.
प्रश्न
9
आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर ३:१ आहे. ६ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ७:३ होईल, तर त्यांचे आजचे वय किती?
प्रश्न
10
Select the opposites of underlined words. (Ques. No. 26 to Ques. No. 30). The Plain lay burnt in fragments.
प्रश्न
11
We had not envisaged this turn of events.
प्रश्न
12
Pick the correct choice from the ones given below. (For Ques. 64-66)I can help him provided the promises to be good …………… I cannot help him.
प्रश्न
13
१९९७ ते १९९८ या कालावधीत भारताचे पंतप्रधान कोणी भूषविले?
प्रश्न
14
महाराष्ट्रात एकूण ……….. कटकमंडळे आहेत.
प्रश्न
15
Although they are not rich, they always wear …………………. clothes.
प्रश्न
16
७१ ते ८० दरम्यान मूळ संख्यांची बेरीज हि ८१ ते ९० दरम्यानच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने अधिक आहे?
प्रश्न
17
क व्यक्ती पूर्वेकडे ६ किमी चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून ८ किमी चालत गेली, तर आरंभबिंदू व अंतिमबिंदू यामध्ये कमीत कमी अंतर किती असेल?
प्रश्न
18
My father strained every nerve to enable me to get settled in life.
प्रश्न
19
‘गटविकास अधिकाऱ्याची’ नेमणूक कोणाकडून केली जाते?
प्रश्न
20
Ambiguous
प्रश्न
21
१७७२ मध्ये ………… या पेशव्यांचा मृत्यू झाला.
प्रश्न
22
Each of the sentences given below has been divided into a number of parts. Each part has been underlined. Choose the letter under no error. (For Ques. 67-68)It is certain that (a), that i will not come (b), without (c), I am asked (d) no error (e)
प्रश्न
23
एका आयताकृती बागेची लांबी २३० मीटर व रुंदी १७० मीटर आहे. या बागेभोवती रोहन दररोज ४ (चार) किमी चालतो, तर रोहन या बागेभोवती किती फेऱ्या मारतो?
प्रश्न
24
As a result of …………….. many unsuitable candidates were selected for the posts.
प्रश्न
25
My brother said to me let us go out for a walk.
प्रश्न
26
संख्याशास्त्रामध्ये ……………………. माहितीचा अभ्यास केला आहे.
प्रश्न
27
खालीलपैकी कोणत्या संख्येस ६ या संख्येने नि:शेष भाग जातो?
प्रश्न
28
The Visit of the Vice-Chancellor has been deferred indefinitely.
प्रश्न
29
खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत?Question title
प्रश्न
30
Choose the word nearest in the meaning to italicized part. (Ques No. 31 to 35) The inspector was vigilant young man.
प्रश्न
31
Rahul fought tooth and nail to save his company
प्रश्न
32
Ritu asked Rashmi not to meddle in her affairs.
प्रश्न
33
My son has written to me that he will be coming home……………Diwali
प्रश्न
34
Give below are words followed by four explanatory expressions. Choose the expression that explains the given word correctly. (For Ques. 57 and 58).Millennium
प्रश्न
35
२, ३, ४ व ५ या चार अंकापासून व एकाच अंकाची एकाच संख्येत पुनरावृत्ती न करता किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात?
प्रश्न
36
१००० रु. च्या २७ नोटा, ५०० रु.च्या ३८ नोटा व 50 रु. च्या 80 नोटांची एकूण रक्कम किती होईल?
प्रश्न
37
४ टेबल व ५ खुर्च्या यांची एकूण किंमत रु. १२०० इतकी आहे, ४ टेबल व ६ खुर्च्या यांची एकूण किंमत रु. १२८० आहे, तर एक टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?
प्रश्न
38
१० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राने …………. हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला.
प्रश्न
39
वयोमानानुसार लोकसंख्येचे ……………. गट पडलेले आहेत.
प्रश्न
40
सोलापुर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
प्रश्न
41
सदोष शिक्षणपद्धतीमुळे …………. बेकारी निर्माण होते.
प्रश्न
42
He is not worth his salt if the fails at this juncture.
प्रश्न
43
Fill in the Blanks With Suitable Words. (Ques No. 36 to 40) The Volcanic
प्रश्न
44
I inquired ……….. him …………his health.
प्रश्न
45
…………… या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
प्रश्न
46
१ ते १०० संख्यांदरम्यान २ पासून ९ पर्यंतचे अंक प्रत्येकी ……… वेळी येतात?
प्रश्न
47
You ………………. care for your health
प्रश्न
48
मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकानात जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तीन चाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलींच्या चाकांची संख्या एकूण १८० इतकी आहे, तर यापैकी दुचाकी सायकलींची संख्या किती?
प्रश्न
49
रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे?
प्रश्न
50
The popularity of the yester year’s superstar is on the wane.
प्रश्न
51
१८, २१, २४, २७ …….. या संख्यामालीकेत क्रमाने येणारी १०० वी संख्या कोणती?
प्रश्न
52
I was stunned at their unabashed display of wealth
प्रश्न
53
एका कुटुंबात A चा B शी जो संबंध आहे, तोच B चा A शी आहे, तर A आणि B हे ………. आहेत.
प्रश्न
54
दोन संख्यांमधील फरक १६ असून त्याचा लसावी २८० आहे, तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती?
प्रश्न
55
Choose the alternative which is the closest in meaning to the underlined word in the following sentence. (For Ques. 73-75).I disclaim all responsibility for what has happened.
प्रश्न
56
बेरीज करा १४.४ + १४.०४ + १४.००४ + १४.४४४ = ?
प्रश्न
57
‘गोवा युथ लीग’ हि संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली?
प्रश्न
58
The maidservant left the police station contrite.
प्रश्न
59
Can you improve ……………. these result.
प्रश्न
60
कोतवालाची नेमणूक कोण करतो?
प्रश्न
61
एक इमारत बांधण्यास ३० मजुरांना ६० दिवस लागतात. तीच इमारत १५० मजुरांकडून बांधून घ्यावयाची झाल्यास किती दिवसांत पूर्ण होईल?
प्रश्न
62
I askded (a), her for a pencil (b), but she did not (c), give me (d), no error (e)
प्रश्न
63
जीविताचा हक्क व व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क घटनेतील …………… कलमांमध्ये नमूद केला आहे.
प्रश्न
64
………… या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते.
प्रश्न
65
You ……….. care of your health
प्रश्न
66
At a party, he is always in high spirits.
प्रश्न
67
The boy turned a deaf ear to the pleadings of all his well-wishers.
प्रश्न
68
महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत?
प्रश्न
69
ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात.
प्रश्न
70
Her views are not in consonance with her husbands.
प्रश्न
71
कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
प्रश्न
72
‘ह्म्बोल्ट’ हे प्रसिद्ध विद्यापीठ …………… शहरात आहे.
प्रश्न
73
In order to maintain good health one should eat a …………… diet.
प्रश्न
74
…………….. हा विनाशी उर्जा साधनांचा प्रकार आहे.
प्रश्न
75
His health has been deteriorating since he returned from trekking expedition.
प्रश्न
76
It was ………… but ture
प्रश्न
77
Choose the alternative which is the closest in meaning to the italicized words int the following sentences. (for Ques. 55 and 56)He incurred heavy losses in business on account of his recklessness.
प्रश्न
78
He resigned …………….
प्रश्न
79
Choose the word most nearly opposite in meaning to the key word. (For Ques. 51 to 52)Accumulate
प्रश्न
80
Choose the correct meaning of the idioms given in underlined in the sentences. (Ques. No. 41 to 50) Caesar was done to death by the conspirators.
प्रश्न
81
Ram said Hello! What are you doing here?
प्रश्न
82
स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला?
प्रश्न
83
……………. हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
प्रश्न
84
एका वस्तूची विक्री किमंत तोट्याचा १९ पट आहे, तर शेकडा तोटा किती होईल?
प्रश्न
85
Her candid confession of the crime claimed her reprieve.
प्रश्न
86
Impulsive
प्रश्न
87
Being a sociable bird she was conspicuous by her absence in the club last evening.
प्रश्न
88
Each of the following idioms is followed by four meaning, of which only one its correct. Choose the correct one (for Ques. 53 and 54)To make away with…………
प्रश्न
89
To blaze a trail…………….
प्रश्न
90
With the existing management, the future of the company is doldrums.
प्रश्न
91
There are several ways of ………. the price at which a product can be marketed.
प्रश्न
92
……. सामग्री दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि संशोधक ती वापरतो.
प्रश्न
93
Choose the correct alternative to fill in the blanks. (For Ques. 59-63)A courageous man never despairs …………… success.
प्रश्न
94
महानगरपालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार …………… समितीला असतो.
प्रश्न
95
…………. हि सर्वात सलग, अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे.
प्रश्न
96
खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो?
प्रश्न
97
एका संख्येला १६ ने गुणण्याएवजी चुकून २४ ने गुणले, तर गुणाकार मूळ गुणाकाराहून ६४ ते अधिक येतो, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
98
You may rush from pillar to post but you stand no chance of getting what you want without a bribe?
प्रश्न
99
How dare you desecrate an idol of this temple
प्रश्न
100
पंचायतराजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधीनी कोणत्या समितीची स्थापना केली होती?

राहुन गेलेल्या बातम्या

x