25 December 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या
x

IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. सध्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,94,329 कोटी रुपये आहे. आयआरएफसी शेअर २०२३ मध्ये स्टार परफॉर्मर ठरला होता. आयआरएफसी कंपनी स्मॉल कॅपमधून मिड कॅप आणि नंतर लार्ज कॅपपर्यंत वाढली आहे. आता आयआरएफसी शेअरने महत्वाचे संकेत दिले आहेत. (आयआरएफसी कंपनी अंश)

आयआरएफसी शेअरने 800% परतावा दिला

जानेवारी 2021 मध्ये आयपीओ शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध झाल्यापासून आयआरएफसी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आयआरएफसीने शेअरने गुंतवणूकदारांना ८०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 15 जुलै 2024 रोजी आयआरएफसी शेअर 229.05 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. त्यानंतर आयआरएफसी शेअर घसरून 148.65 रुपयांवर आला आहे. आयआरएफसी शेअर उच्चांकी स्तरापासून ३३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

आयआरएफसी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत

प्रचंड घसरणीनंतरही आयआरएफसी कंपनी शेअर गुंतवणूकदारांच्या कायम रडारवर असतो. आयआरएफसी शेअर २०२५ मध्ये कशी कामगिरी याची चिंता गुंतवणूकदारांच्या मनात आहे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ लक्ष्मीकांत यांनी आयआरएफसी कंपनी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.

आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअर्स गुंतवणूकदारांना २ ते ३ वर्षांसाठी स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच १३० रुपयांच्या आसपास स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. या पातळीवरून कंसोलिडेशन ब्रेकआऊटची अपेक्षा करता येईल. जेव्हा आयआरएफसी शेअर १६५ -१६६ रुपयांच्या पातळीवर पोहोचेल, तेव्हा अजून तेजी दिसू शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आयआरएफसी शेअर्समध्येही नकारात्मक क्रॉसओव्हर दिसून येत असल्याचे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच शॉर्ट टर्ममध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग दिसू शकते, पण १३० रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जोपर्यंत आयआरएफसी शेअर १३० रुपयांच्या वर आहे तोपर्यंत गुंतवणूकदार १६६ रुपयांच्या वर ब्रेकआऊटची अपेक्षा करू शकतात. एकदा आयआरएफसी शेअर १६६ रुपयांच्या पातळीवर आला की तेथून तो १८० – १८५ रुपयांच्या पातळीपर्यंत वाढू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x