25 December 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP
x

Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | मागील आठवड्यात बीएसई सेन्सेक्समध्ये साप्ताहिक ५ टक्क्यांची घसरण झाली होती, तर एनएसई निफ्टी ५० मध्येही ४.५ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. या विक्रमी घसरणीनंतरही एक पेनी शेअर गुंतवणूदारांना मालामाल करतोय. हा शेअर अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देतोय. हा पेनी शेअर फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा आहे. फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनी शेअरची किंमतही अत्यंत कमी आहे. या शेअरची गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरु आहे. (फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनी अंश)

फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअर 5 टक्के घसरून 2.85 रुपयांवर पोहोचला होता. फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 4.13 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1.26 रुपये होता. फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनीच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

Franklin Industries Share Price

फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्सच्यानी शुक्रवारी ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. सध्या हा शेअर 2.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड ही मायक्रोकॅप कंपनी असून तिचे एकूण मार्केट कॅप सध्या 82.4 कोटी रुपये आहे. मागील आठवडाभरात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ४३ टक्क्यांची वाढ झाली होती.

फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअरने 714 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअरने 12.20% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअरने 31.34% परतावा दिली आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 2.06% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 122.66% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअरने 714.29% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 630.77% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 117.56% परतावा दिला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Franklin Industries Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(566)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x