25 December 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी फ्रंटलाइन शेअर्सच्या शोधात असाल तर तुम्ही टाटा मोटर्स कंपनी शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर वर्षभरातील उच्चांकी स्तरावरून घसरला आहे. टाटा मोटर्स कंपनी शेअरसाठी एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस

टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर वर्षभरात उच्चांकी स्तरावरून जवळपास ३९ टक्क्यांनी घसरला आहे. 30 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनी शेअर प्राईस 1179 रुपये होती. सध्या टाटा मोटर्स शेअर 735.10 रुपयांवर ट्रेड करतोय. टाटा मोटर्स कंपनी शेअर वर्षभरातील उच्चांकी स्तरावरून जवळपास ३९ टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा मोटर्स शेअर ७.५० टक्क्यांनी घसरला आहे. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा मोटर्स शेअर सध्याच्या पातळीवरून ३४ टक्के परतावा देऊ शकतो.

टाटा मोटर्स कंपनीचे आर्थिक निकाल

दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ९.९ टक्क्यांनी घसरून ३,४५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रामुख्याने विक्रीत घट झाल्याने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील १,०४,४४४ कोटी रुपयांवरून घटून १,००,५३४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा एकूण खर्च 97,330 कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,00,649 कोटी रुपये इतका होता.

टाटा मोटर्स शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ५ दिवसात हा शेअर 3.44% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 7.72% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 23.27% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 2.16% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 317.31% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,216.73% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 7.02% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(151)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x