26 December 2024 10:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. स्टॉक मार्केटमधील या चढ-उतारातही तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही खास शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.

United Spirits Share Price

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे सिनियर टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट धर्मेश शहा यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. धर्मेश शहा यांनी युनायटेड स्पिरिट्स शेअरसाठी 1,630 रुपये शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच या शेअरसाठी 1,490 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनी शेअर 1,560 रुपयांवर ट्रेड करत आहे. मंगळवारी हा शेअर 0.97 टक्क्यांनी वाढून 1,560 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात युनायटेड स्पिरिट्स कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 21.69 टक्के परतावा दिला आहे.

InterGlobe Aviation Share Price

स्टॉक मार्केट विश्लेषक आणि सिनियर टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. नुरेश मेराणी यांनी इंटरग्लोब एव्हिएशन शेअरसाठी 4,800 रुपये शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच या शेअरसाठी 4,350 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनी शेअर 335 रुपयांवर ट्रेड करत आहे. मंगळवारी हा शेअर 3.70 टक्क्यांनी वाढून 4,604.35 रुपयांवर पोहोचला होता. लॉन्ग टर्ममध्ये इंटरग्लोब एव्हिएशन कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 358.55 टक्के परतावा दिला आहे.

Triveni Engineering Share Price

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी त्रिवेणी इंजिनीअरिंग कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. त्रिवेणी इंजिनीअरिंग शेअरमध्ये चांगला चार्ट पॅटर्न तयार होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्रिवेणी इंजिनीअरिंग शेअर नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या वर्षी त्रिवेणी इंजिनीअरिंग शेअरने ४० टक्के परतावा दिला आहे. या शेअरसाठी 510 रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच 472 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

NTPC Share Price

स्टॉक मार्केट विश्लेषक आणि सिनियर टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. नुरेश मेराणी यांनी एनटीपीसी शेअरसाठी 360 रुपये शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच या शेअरसाठी 325 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 335 रुपयांवर ट्रेड करत आहे. मंगळवारी हा शेअर 0.49 टक्क्यांनी वाढून 335 रुपयांवर पोहोचला होता. लॉन्ग टर्ममध्ये एनटीपीसी कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 433 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x