21 November 2024 7:26 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-132

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘कोणी कोणास हसू नये.’- अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
प्रश्न
2
भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
प्रश्न
3
I cannot…….. the next word, he written it so badly- Fill in the blank.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?
प्रश्न
5
नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगाणा राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
6
भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
7
द्विगू समासाचे उदाहरण ओळखा.
प्रश्न
8
खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांची विभक्तींच्या प्रकार शोधा. मुलांनो, ही वाक्य दहा मिनिटांत लिहा.
प्रश्न
9
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा- विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
प्रश्न
10
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा.आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
प्रश्न
11
‘मला परीक्षेची भीती वाटते.’ अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा .
प्रश्न
12
निळ्या लिटमस पेपरला आम्लात बुडविल्यास काय होईल?
प्रश्न
13
सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे?
प्रश्न
14
भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण?
प्रश्न
15
11 या ठिकाणी कोणते अक्षर असेल?
प्रश्न
16
‘सव्यापसव्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
17
यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात?
प्रश्न
18
४७४ (७४) ३२६ ५३८ (८५) ३६८ ३९९ (?) २१७
प्रश्न
19
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती?
प्रश्न
20
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा- ‘रामाच्याने काम करवते.’
प्रश्न
21
कर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो?
प्रश्न
22
ग्रॅॅण्ड ट्रंक रोडने कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत?
प्रश्न
23
आनुवंशीकतेचा सिद्धान्त कोणी मांडला?
प्रश्न
24
‘बेडूक’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा.
प्रश्न
25
‘मोगरा बहरला’ हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा.
प्रश्न
26
समासाचा प्रकार ओळखा- ईश्वरनिर्मित
प्रश्न
27
Which one of the following pairs gives the two meaning of the word submit?
प्रश्न
28
‘नेसडॅक’ या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो?
प्रश्न
29
‘हरिजन’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
प्रश्न
30
‘वार्ताहर’ या शब्दाची अचूक फोड करा.
प्रश्न
31
सन १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण?
प्रश्न
32
Select the correct antonym of Pride:
प्रश्न
33
Find out the wrong noun- adjective pair from the following:-
प्रश्न
34
खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते.
प्रश्न
35
‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशाप्रकारे होईल?
प्रश्न
36
बंगालमध्ये ‘द मोहमेडन लिटरसी सोसायटी’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
37
ग्रामपंचायतीत राष्ट्रीययकृत बँकांची सेवा यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या ग्रामपंचायतीत सुरु करण्यात आली?
प्रश्न
38
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे?
प्रश्न
39
‘त्या राजाला मुकूट शोभतो’ या वाक्यातील कर्म ओळखा.
प्रश्न
40
मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?
प्रश्न
41
एका विद्यार्थिनीला तिच्या पहिल्या तीन चाचण्यात सरासरी N गुण मिळाले. तिच्या चौथ्या चाचणीत तिने तिच्या पूर्वीच्या सरासरीत २० अंकांनी वाढ केली, तर तिला एकूण चार चाचण्यात किती सरासरी गुण मिळाले?
प्रश्न
42
The newspaper wrongly……. the statement to the Home Minister.Correct word to be filled in the blank is :
प्रश्न
43
‘मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा
प्रश्न
44
‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते.
प्रश्न
45
ई-रेव्हेन्यू कोट प्रणालीचे उद्दिष्ट काय आहे ?
प्रश्न
46
‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
47
‘मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही.’ अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
48
खालील प्रश्नांत कंसाबाहेरील संख्यांचा संबंध कंसातील संख्येशी जोडलेला आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ठरवा. ५ (१६) ३ ७ (३३) ४ ८ (?) ६
प्रश्न
49
‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा.
प्रश्न
50
‘अरण्यरूदन’ या शब्दाचा अर्थ सांगा.
प्रश्न
51
सर्वनाम हे …..
प्रश्न
52
न्यूटनचा गतीविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
53
‘वारा सुटला आणि पाऊस गेला’ या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
54
कोणता दिवस जागतिक ‘दूरसंचार दिन’ म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
55
Choose the correct adverb to fill in the blank:He has been reading…..2010.
प्रश्न
56
जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धान्त कोणी मांडला?
प्रश्न
57
ई-विद्या प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता?
प्रश्न
58
‘लग्नात हुंडाला स्थान नसावे’ या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा.
प्रश्न
59
प्रामाणिकपणा हे ……आहे.
प्रश्न
60
‘स्पायरोगायरा’ हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
61
‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ हा उपक्रम विदर्भाच्या कोणत्या क्षेत्रातील विकासासाठी राबविला जात आहे?
प्रश्न
62
‘गोपाळबाबा वलंगकर’ या समाजसुधारकाने ‘विटाळ विध्वंसन’ या पुस्तकातून कशाचे खंडन केले?
प्रश्न
63
एका वर्गात १०० विद्यार्थी आहेत. ६० टक्के विद्यार्थी क्रिकेट खेळतात. ३० टक्के विद्यार्थी फुटबॉल आणि १० टक्के विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. तर क्रिकेट किंवा फुटबॉल न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती?
प्रश्न
64
That which is likely to happen in the future?
प्रश्न
65
‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
प्रश्न
66
Question title
प्रश्न
67
‘दुश्चिन्ह’ या शब्दाची फोड काय होईल?
प्रश्न
68
सोबतच्या त्रिकोणावर वर्णमालेतील अक्षरे विशिष्ट सुत्रानुसार मांडली आहेत. काही अक्षरांच्या ऐवजी संख्या लिहिलेल्या आहेत. मात्र या संख्या कोणताही क्रम दर्शवित नाहीत. अक्षरांच्या मांडणीचे सूत्र ओळखून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या ५ ही संख्या कोणत्या अक्षराबद्दल आली आहे?Question title
प्रश्न
69
एका खेडेगावाची लोकसंख्या ४ हजार असून, प्रतिदिन दरडोई १५० लिटर पाणी लागते, त्या गावात २० मी. ×१५ मी. ×६ मी. ची टाकी आहे. या टाकीतील पाणी किती दिवस गावाला पुरेल.
प्रश्न
70
पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंग नाही?
प्रश्न
71
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल.
प्रश्न
72
सोबतच्या वजाबाकीचे उदाहरण पाहून त्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर द्या. तर LAMP या शब्दाबद्दल कोणती संख्या असू शकेल?Question title
प्रश्न
73
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?
प्रश्न
74
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.Question title
प्रश्न
75
धातुसाधित यास दुसरे नाव कोणते?
प्रश्न
76
क्रीडासंस्कृतीचे जनत व संवर्धन करण्यासाठी क्रीडाधोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
77
‘हातपाय हालविणे’ या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ काय?
प्रश्न
78
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला?
प्रश्न
79
समान घनफळ असलेले दोन ग्लास अनुक्रमे अर्धा आणि ३/४ इतके दुधाने भरले आहेत. यानंतर ते पाण्याने काठोकाठ भरण्यात आले. त्यानंतर त्यातील दूध व पाण्याचे मिश्रण एका भांड्यात मिसळण्यात आले, तर भांड्यातील दूध आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल
प्रश्न
80
१० या ठिकाणी कोणते अक्षर असेल?
प्रश्न
81
खालीलपैकी कोणती संधी स्वरसंधी नाही?
प्रश्न
82
एका व्यक्तीकडे १ आणि २ रुपयाची नाणी आहेत. त्याच्याकडे असलेली एकूण नाणी ५० असतील आणि रक्कम ७५ असेल, तर १ आणि २ रुपयाची नाणी अनुक्रमे किती असतील?
प्रश्न
83
पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिककेमध्ये स्त्रावत नाही.
प्रश्न
84
वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा- सदासर्वदा योग तुझा घडावा.
प्रश्न
85
‘कोणी कोणास हसू नये’ या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाची जात ओळखा.
प्रश्न
86
प्रत्येकी २ से.मी., ३ से.मी.आणि ४ से.मी.बाजू असलेल्या तीन घनाकृती ठोकळ्याचे एकूण घनफळ किती घन से.मी. होईल.
प्रश्न
87
‘अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो.’या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.
प्रश्न
88
There is word spelt in four different ways. Out of them only one is correct which one is correct?
प्रश्न
89
‘विदर्भात कापूस फार पिकतो’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
90
‘माईन काम्फ’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
प्रश्न
91
खालील दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून सोधा. ‘अंग चोरणे’
प्रश्न
92
select the correct meaning of ‘give up’ from those given below:
प्रश्न
93
6 या ठिकाणी कोणते अक्षर असेल?
प्रश्न
94
Select the correct spelling from amongst the alternatives.
प्रश्न
95
‘यमक’ हा शब्द कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
96
ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, असा समास कोणता?
प्रश्न
97
‘आजची  पूजा चांगली झाली’ या वाक्यात आलेल्या विशेषणाचे प्रकार ओळखा.
प्रश्न
98
सविनय कायदेभंग म्हणजे काय?
प्रश्न
99
‘दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
प्रश्न
100
घटनेतील कोणत्या कलमान्वये घटकराज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते?

राहुन गेलेल्या बातम्या

x