Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | २०२५ हे वर्ष स्टॉक मार्केटसाठी सकारात्मक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्टॉक मार्केटसाठी मध्यम ते लॉन्ग टर्म दृष्टीकोन चांगला असल्याने गुंतवणुकीसाठी हा कालावधी सकारात्मक असेल. दरम्यान, मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत. मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या मते हे ४ शेअर्स गुंतवणूकदारांना 57 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
Kirloskar Oil Share Price – NSE: KIRLOSENG
मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑइल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने किर्लोस्कर ऑइल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1593 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते किर्लोस्कर ऑइल शेअर गुंतवणुकदारांना सध्याच्या पातळीवरून 57 टक्के परतावा देऊ शकतो. किर्लोस्कर ऑइल कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,450 रुपये होता आणि नीचांकी स्तर 644.35 रुपये होता. किर्लोस्कर ऑइल कंपनी शेअरने २०२४ मध्ये 53 टक्के परतावा दिला आहे.
Larsen Toubro Share Price – NSE: LT
मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4550 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते लार्सन अँड टुब्रो शेअर गुंतवणुकदारांना सध्याच्या पातळीवरून 25 टक्के परतावा देऊ शकतो. लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 3,963.50 रुपये होता आणि नीचांकी स्तर 3,175.05 रुपये होता. लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअरने लॉन्ग टर्ममध्ये गुंतवणूकदारांना 19,839 टक्के परतावा दिला आहे.
Lemon Tree Hotels Share Price – NSE: LEMONTREE
मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 182 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते लेमन ट्री हॉटेल्स शेअर गुंतवणुकदारांना सध्याच्या पातळीवरून 20 टक्के परतावा देऊ शकतो. लेमन ट्री हॉटेल्स कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 159 रुपये होता आणि नीचांकी स्तर 112.29 रुपये होता. लेमन ट्री हॉटेल्स कंपनी शेअरने २०२४ मध्ये 28 टक्के परतावा दिला आहे.
Tata Motors Share Price – NSE: TATAMOTORS
मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1099 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते टाटा मोटर्स शेअर गुंतवणुकदारांना सध्याच्या पातळीवरून 52 टक्के परतावा देऊ शकतो. टाटा मोटर्स कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,179 रुपये होता आणि नीचांकी स्तर 716.60 रुपये होता. टाटा मोटर्स कंपनी शेअरने लॉन्ग टर्ममध्ये गुंतवणूकदारांना 2,216 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती