27 December 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, यापूर्वी 5121% परतावा दिला - BSE: 512008 Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या DSP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP बचतीवर मिळतील 1 कोटी 11 लाख रुपये, संधी सोडू नका Penny Stocks | 49 पैसे ते 85 पैशाचे 3 पेनी शेअर्स खरेदीला गर्दी, अप्पर सर्किट हिट, मालामाल करत आहेत - Penny Stocks 2024
x

HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. म्युच्युअल फंड, विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत असून इक्विटी योजना गुंतवणुकीसाठी त्यांची पहिली पसंती ठरत आहेत. याचे एक कारण म्हणजे येथे मिळणारा उच्च परतावा. अशीच एक मोठा नफा देणारी एचडीएफसी म्युच्युअल फंडाची योजना गुंतवणूकदारांना मालामाल करतेय. त्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या खास योजनेबद्दल जाणून घ्या.

म्युच्युअल फंड मार्केटमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी गेल्या 15 वर्षांत एसआयपीला वार्षिक 20 ते 22 टक्के परतावा दिला आहे. त्याचबरोबर ज्यांनी एकरकमी गुंतवणूक केली त्यांचे पैसे 15 ते 17 पटीने वाढले.

HDFC Mid-Cap Opportunities Fund

SIP गुंतवणुकीवर फंडाने किती परतावा दिला

* 15 वर्षात एसआयपी परतावा : 21.08% वार्षिक
* मासिक एसआयपी रक्कम: 10,000 रुपये
* 15 वर्षातील एकूण गुंतवणूक : 18,00,000 रुपये
* 15 वर्षांनंतर एसआयपीचे एकूण मूल्य : 1,05,11,800 रुपये

एकरकमी गुंतवणुकीवर फंडाने किती परतावा दिला

* 15 वर्षांवरील एकरकमी गुंतवणुकीवरील परतावा : 20.02 टक्के वार्षिक
* एकरकमी गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 15 वर्षात 1 लाखांची किंमत : 15,44,558 रुपये (15.45 लाख रुपये)
* एकूण नफा : 14,44,558 रुपये (14.45 लाख रुपये)

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund Thursday 26 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x