Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवार, 26 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार सुस्त ट्रेडिंग पार पडली होती. शेअर बाजारातील गुंतवणूकदार थोडे वेट अँड वॉच मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. नव्या वर्षातच शेअर बाजार गुंतवणूकदार ऍक्टिव्ह होतील असे दिसते. मात्र २०२५ मध्ये तेजी कायम राहिली असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. शेअर बाजारात काहीही हालचाली असल्या तरी गुंतवणूकदारांची नजर नेहमीच चांगल्या शेअर्सवर असते. तशीच अपडेट रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत आली आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 26 डिसेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.47 टक्के घसरून 1,217 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 1,201.50 रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 16,45,339 कोटी रुपये आहे.
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्म – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला सध्या मासिक चार्टवर वाढत्या ट्रेंडलाइनजवळ सपोर्ट मिळत आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये शेअरमध्ये उलटफेर होण्याचे संकेत मिळत आहेत. घसरण होऊनही रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने आपली वरच्या दिशेने जाणारी दीर्घकालीन वाटचाल कायम ठेवली आहे. मासिक आरएसआय 45.70 वर आहे, जे दर्शविते की रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट झोनमध्ये, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. त्यामुळे तेजीचे संकेत दिसत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,490 टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.52% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 6.07% घसरला आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 19.62% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 5.59% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 59.31% परतावा दिला आहे. YTD आधारवर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 6.03% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,490.72% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा