21 November 2024 7:47 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-123

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एक आगबोट ८ लिटर डिझेलमध्ये ६३.६३ कि.मी. अंतर जाते, तर तीच आगबोट १५ लिटर डिझेलमध्ये किती कि.मी. अंतर जाईल?
प्रश्न
2
‘झारिया’ ही दगडी कोळशाची प्रसिध्द खाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
3
कोकणात एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
4
जपान या देशाचे चलन कोणते?
प्रश्न
5
‘कवयित्री’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
6
‘काझीरंगा’ राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी पश्चिमवाहिनी नदी कोणती?
प्रश्न
8
Convert the following sentence into a complex sentence with a noun clause.He thought himself to be safe there.
प्रश्न
9
‘सूर्य पूर्वेला उगवतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
10
‘स्वामी’ या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल?
प्रश्न
11
महाराष्ट्रातील …… ही शेळीची जात प्रसिध्द आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
13
He plays harmonium skillfully. Choose the correct comparative form of the underlines word in the given sentence.
प्रश्न
14
एका रकमेचे द. सा. द. शे. २० रु. दराने २ वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक ७ रु. असल्यास ती रक्कम किती?
प्रश्न
15
लष्करी राजवटीकडून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या म्यानमारचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
प्रश्न
16
शर्टपीसच्या छापील किमतीवर २० टक्के सूट देऊनही जर ५० टक्के नफा हवा असेल तर 80 रुपयांस खरेदी केलेल्या शर्टपिसची छापील किंमत किती ठेवावी?
प्रश्न
17
He could not win a scholarship due to carelessness : Change this sentence into a compound sentence.
प्रश्न
18
एक सायकलस्वार ताशी १० किलोमीटर वेगाने A कडून B कडे निघाला. एका तासानंतर एक स्कूटरस्वार ताशी ४० किलोमीटर वेगाने निघाला तर ते दोघे A पासून किती अंतरावर एकमेकांना भेटतील?
प्रश्न
19
‘नाईलची देणगी’ म्हणून कोणत्या देशास संबोधले जाते?
प्रश्न
20
‘तू सावकाश चालतोस.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
21
७०० रुपये मुद्दलाचे ४ वर्षाचे द. सा. द. शे. १५ रुपये दराने सरळव्याज किती होईल?
प्रश्न
22
When he ….. the door the bird flew.(Choose the correct alternative.)
प्रश्न
23
भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?
प्रश्न
24
पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते?
प्रश्न
25
रमेशने ६ डझन आंबे प्रत्येकी ६० रु. डझन खरेदी केले; त्यापैकी ३ डझन आंबे प्रत्येकी ८४ रु. डझन किमतीने तर उर्वरित ३ डझन आंबे ४८ रु. डझन दराने विकले. तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x