Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | शुक्रवार २७ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेंसेक्स हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. बीएसई सेन्सेक्स १३५ अंकांनी वाढून ७८,६०७ वर उघडला. तर स्टॉक मार्केट निफ्टी ५१ अंकांनी वाढून २३,८०१ वर तर बँक निफ्टी १९८ अंकांनी वाढून ५१,२६८ वर उघडला होता. दरम्यान, टॉप ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी ४ शेअर्स सुचवले आहेत.
Oberoi Realty Share Price – NSE: OBEROIRLTY
मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह २६९४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ओबेरॉय रियल्टी कंपनीचा शेअर सध्या 2,316.50 रुपयांवर ट्रेड करतोय. ओबेरॉय रियल्टी कंपनीचा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2,343.65 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,268.15 रुपये होता.
Varun Beverages Share Price – NSE: VBL
मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह ७५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. वरुण बेव्हरेजेस कंपनीचा शेअर सध्या 624.60 रुपयांवर ट्रेड करतोय. वरुण बेव्हरेजेस कंपनीचा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 681.12 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 478.56 रुपये होता.
JSW Infra Share Price – NSE: JSWINFRA
मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने जेएसव्ही इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने जेएसव्ही इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह ३७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएसव्ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा शेअर सध्या 323.10 रुपयांवर ट्रेड करतोय. जेएसव्ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 360.95 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 202 रुपये होता.
Tata Steel Share Price
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह १८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टाटा स्टील कंपनीचा शेअर सध्या 139.32 रुपयांवर ट्रेड करतोय. टाटा स्टील कंपनीचा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 184.60 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 128.20 रुपये होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Steel Share Price Friday 27 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS