21 November 2024 7:42 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-121

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
उपनिषदांची एकूण संख्या किती?
प्रश्न
2
घड्याळात ११ वाजून २० मिनिटे झाली असता तासकाटा व मिनिटकाटा यातील कोणाचे माप किती?
प्रश्न
3
खालीलपैकी कार्बनची अपरूपे कोणती?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘ओखा’ हे बंदर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
5
राम शिवापेक्षा श्रीमंत पण हरीपेक्षा गरीब आहे. हरी, अल्ताफपेक्षा श्रीमंत आहे पण जॉनपेक्षा गरीब आहे. अल्ताफ मात्र रामपेक्षा श्रीमंत आहे. तर सर्वांत श्रीमंत कोण?
प्रश्न
6
शिख धर्मीयांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंग यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या संख्येस १३ ने निःशेष भाग जातो?
प्रश्न
8
सायकलवरून जाणारा मुलगा आज नाही आला. : उद्देश ओळखा.
प्रश्न
9
वेगळा शब्द शोधा.
प्रश्न
10
जम्मू आणि काश्मीर राज्याच्या पाहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ……. यांनी ४ एप्रिल, २०१६ रोजी शपथ घेतली.
प्रश्न
11
खालीलपैकी ‘मिष्टान्न’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
12
५८ * ४९९ = किती?
प्रश्न
13
‘शिवाजी विद्यापीठा’चे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
प्रश्न
15
Let us build a fort. (Change the voice)
प्रश्न
16
पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या ‘रेबीज’ या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटीरेबीज लस कोणी शोधली?
प्रश्न
17
भारतीय राज्यघटनेने ‘शेषाधिकार’ कोणाकडे सुपूर्द केले आहेत?
प्रश्न
18
‘बॉक्साईड’ हे कशाचे धातूक आहे?
प्रश्न
19
Select the word having opposite meaning to the word ‘Repel’
प्रश्न
20
महाराष्ट्रातील केळी या फलोत्पादनासाठी प्रसिध्द असलेले ठिकाण कोणते आहे?
प्रश्न
21
Everybody played his role. (Add a question tag)
प्रश्न
22
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.‘तुम्ही आलात हे फार चांगले झाले.’
प्रश्न
23
खालीलपैकी ‘थंडा फराळ करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
24
Choose the correct alternative.He tried hard but ………..
प्रश्न
25
Which of the following word show Adjective + Noun combination?

राहुन गेलेल्या बातम्या

x