29 December 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून दरमहा 20,000 रुपये मिळवा, मजबूत परताव्यासह फक्त फायदाच-फायदा Bank Loan Alert | कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक कोणाकडून कर्ज वसूल करते, 90% कर्जदारांना माहित नाही, हे लक्षात ठेवा Property Knowledge | विवाहित बहीण आपल्या भावाच्या मालमत्तेवर दावा करू शकते का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा Penny Stocks | फक्त 84 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, 1 महिन्यात 40% परतावा दिला, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | बँक FD दरवर्षी खरंच तुमचा पैसा वाढवते का, या फंडाच्या योजना दरवर्षी 51 टक्क्यांनी पैसा वाढवतील Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, अशी संधी सोडू नका - NSE: KPIGREEN
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याच्या शेवटी स्टॉक मार्केटमध्ये सरकारात्मक तेजी दिसून आली होती. 2024 या वर्षात स्टॉक मार्केट निफ्टीने 10 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 2025 मध्ये गुंतवणूकीसाठी मजबूत परतावा देतील अशा शेअर्सच्या शोधात असाल तर, स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची निवड केली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 1.68 टक्के घसरून 63.26 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 35.50 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 85,636 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर टार्गेट प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ तेजस यांनी सांगितले की, ‘चार्टवर सुझलॉन एनर्जी शेअर खूप मजबूत दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने ८६ ते ८७ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सध्या सुझलॉन शेअर 63.26 रुपयांवर पोहोचला आहे.

तेजस यांनी पुढे सल्ला देताना सांगितले की, ‘सुझलॉन एनर्जी शेअरने ही पातळी ओलांडली तर तो ८६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. मात्र सुझलॉन शेअरमध्ये घसरण झाल्यास अधिक खरेदी करण्याची रणनीती अवलंबली पाहिजे. तसेच शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूकदारांनी 59 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. पुढील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी शेअर 86-87 रुपयांची पातळी गाठू शकतो. सुझलॉन एनर्जी शेअरने ही पातळी ओलांडली तर 1 वर्षात तो 100 रुपयांच्या टार्गेट प्राईस पर्यंत दिसू शकते असं तज्ज्ञ म्हणाले.

सुझलॉन एनर्जी शेअरने 2,276 टक्के परतावा दिला

शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअर 5.95% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 0.52% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन एनर्जी शेअरने 18.73% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 70.74% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 3,434.08% परतावा दिला आहे. YTD आधारवर सुझलॉन एनर्जी शेअरने 64.31% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये सुझलॉन एनर्जी शेअर 48.88% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Friday 27 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(281)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x