Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी दिवसभराच्या कामकाजानंतर बीएसई सेन्सेक्स २२७ अंकांनी वाढून ७८,६९९ वर तर एनएसई निफ्टी ६३ अंकांनी वाढून २३,८१३ वर पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी मिडकॅप निर्देशांक १४६ अंकांनी घसरून ५६,९८० वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी बँक निर्देशांक 141 अंकांनी वाढून 51,311 च्या पातळीवर पोहोचला होता. दरम्यान, टॉप ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 55 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.
Raymond Lifestyle Share Price – NSE: RAYMONDLSL
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह ३००० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते रेमंड लाइफस्टाइल शेअर गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या रेमंड लाइफस्टाइल शेअर 2,098.85 रुपयांवर ट्रेड करतोय.
PNB Housing Share Price – NSE: PNBHOUSING
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 1160 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते पीएनबी हाऊसिंग फायनान्स शेअर गुंतवणूकदारांना 37 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या पीएनबी हाऊसिंग फायनान्स शेअर 845.15 रुपयांवर ट्रेड करतोय.
Cyient DLM Share Price – NSE: CYIENTDLM
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सायंट डीएलएम लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सायंट डीएलएम लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 960 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते सायंट डीएलएम शेअर गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या सायंट डीएलएम शेअर 676.50 रुपयांवर ट्रेड करतोय.
Ashok Leyland Share Price
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मने अशोक लेलँड कंपनी स्टॉकसाठी खरेदीची शिफारस केली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 295 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकिंग फर्मच्या मते अशोक लेलँड शेअर गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सध्या अशोक लेलँड शेअर 220.66 रुपयांवर ट्रेड करतोय.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Ashok Leyland Share Price Friday 27 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS