29 December 2024 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपचा IPO येतोय, अशी संधी वारंवार मिळणार नाही, तपशील नोट करा - GMP IPO IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP

Cochin Shipyard Share Price

Cochin Shipyard Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स २२७ अंकांनी वधारून ७८,६९९ वर पोहोचला होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये ६३ अंकांनी वाढ होऊन तो २३,८१३ वर बंद झाला होता. शुक्रवारी दरम्यान, कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटचा थेट सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर प्राईसवर होईल असे संकेत दिसत आहेत. (कोचीन शिपयार्ड कंपनी अंश)

कोचीन शिपयार्ड शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी कोचीन शिपयार्ड शेअर 5 टक्के वाढून 1,539.05 रुपयांवर पोहोचला होता. कोचीन शिपयार्ड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2,979.45 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 611.28 रुपये होता. कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 40,674 कोटी रुपये आहे.

कोचीन शिपयार्ड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

कोचीन शिपयार्ड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती देताना सांगितले आहे की, ‘डिफेन्स पीएसयू कोचीन शिपयार्ड कंपनीला 450 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. कोचीन शिपयार्ड कंपनीची उपकंपनी असलेल्या उडुपी कोचीन शिपयार्ड कंपनीला अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीकडून ८ अत्याधुनिक हार्बर टग बांधकामांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. उडुपी कोचीन शिपयार्ड कंपनीला या टगची डिलिव्हरी डिसेंबर 2026 पासून सुरु होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील टगची डिलिव्हरी मे 2028 पर्यंत सुरू राहील.

कोचीन शिपयार्ड शेअरने 673 टक्के परतावा दिला

शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात कोचीन शिपयार्ड शेअर 1.60% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 2.33% घसरला आहे. मागील ६ महिन्यात कोचीन शिपयार्ड शेअर 31.25% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 126.49% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात कोचीन शिपयार्ड शेअरने 673.28% परतावा दिला आहे. YTD आधारवर कोचीन शिपयार्ड शेअरने 125.86% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये कोचीन शिपयार्ड शेअर 482.80% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Cochin Shipyard Share Price Friday 27 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Cochin Shipyard Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x