1 January 2025 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | बिनधास्त SIP करा या योजनेत, 2000 रुपयांच्या बचतीवर कोटींच्या घरात परतावा मिळेल, फंडाविषयी जाणून घ्या Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025 Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337 IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअरबाबत फोकसमध्ये आला, ब्रोकरेजचे स्टॉक बाबत महत्वाचे संकेत - NSE: IRB Post Office Scheme | केवळ एकदाच पैसे गुंतवून प्रत्येक महिन्याला कमाई करा, दरमहा 5,000 रुपये रक्कम मिळेल
x

SIP Mutual Fund | पैशाचा मॅजिक फॉर्म्युला, 21 व्या वर्षापर्यंत तुमचा मुलगा देखील होईल कोटींचा मालक; फक्त हा फॉर्म्युला फॉलो करा

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल त्याचबरोबर स्वतःला आणि पत्नीला आयुष्यभर पुरेल एवढी जमापुंजी साठवून ठेवतात. जेणेकरून उतार वयात मुलांच्या उच्चशिक्षणाकरिता त्याचबरोबर नोकरीकरिता इतरांसमोर हात न पसरता आपलीच इन्व्हेस्टमेंट कामी यावी यासाठी अनेकजण गुंतवणूक करतात.

गुंतवणूकदार बऱ्याचदा अशा म्युच्युअल फंडांच्या शोधात असतात जे फंड कमी काळात जास्तीत जास्त रिटर्न मिळवून देतात. तुम्हाला देखील तुमच्या मुलाच्या 21 व्या वर्षापर्यंत कोटींच्या घरात पैसे जमा करून ठेवायचे असतील तर तुम्हाला, केवळ 21x10x12 हा एक फॉर्म्युला वापरावा लागेल.

कंपाऊंडिंगचा मिळेल जबरदस्त लाभ :

म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकतो. तुमचे मूल लहान असतानाच तुम्ही गुंतवणूक केली तर, मुलाच्या 21 व्या वर्षापर्यंत तब्बल कोटींची रक्कम तयार होऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग व्याजाचा देखील जबरदस्त लाभ अनुभवायला मिळतो. कारण की एसआयपी गुंतवणूकदारांना दीर्घकाळात 20% टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

21x10x12 कशा पद्धतीने काम करतो हा करोडपती फॉर्म्युला जाणून घ्या :

या जबरदस्त फॉर्मुलाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाच्या 21 व्या वर्षापर्यंत 2 कोटींची रक्कम तयार करू शकता. 21 म्हणजेच तुम्हाला वयाच्या 21 व्या वर्षीपर्यंत लगातार गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर 10 म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी करायची आहे आणि 12 म्हणजे तुम्हाला 21 वर्षांत 12% परतावा मिळणार. या फॉर्म्युलाप्रमाणे आणि कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्ही काही दिवसांतच 1 कोटींपेक्षा अधिकची रक्कम जमवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x