1 January 2025 7:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | बिनधास्त SIP करा या योजनेत, 2000 रुपयांच्या बचतीवर कोटींच्या घरात परतावा मिळेल, फंडाविषयी जाणून घ्या Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025 Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337 IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअरबाबत फोकसमध्ये आला, ब्रोकरेजचे स्टॉक बाबत महत्वाचे संकेत - NSE: IRB Post Office Scheme | केवळ एकदाच पैसे गुंतवून प्रत्येक महिन्याला कमाई करा, दरमहा 5,000 रुपये रक्कम मिळेल
x

Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 30% परतावा दिला, खरेदीला तुफान गर्दी - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक पेनी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्येच श्रीमंत केलं आहे. असाच एक पेनी शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. हा पेनी शेअर शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेड कंपनीचा आहे. (शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी अंश)

शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवारी शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग कंपनी शेअरमध्ये १० टक्के वाढ होऊन तो 1.06 रुपयांवर पोहोचला होता. जानेवारी २०२४ मध्ये शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग कंपनी शेअर १.३६ रुपयांवर ट्रेड करत होता. तो शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर होता. तर मे २०२४ मध्ये शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग कंपनी शेअर ४७ पैशांच्या नीचांकी पातळीवर गेला होता.

कंपनीकडून राइट्स इश्यूची तारीख जाहीर

दरम्यान, शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग कंपनी राइट्स इश्यू लाँच करणार आहे. कंपनीकडून ३१ डिसेंबर २०२४ ही राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे. शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग कंपनी 48,00,09,600 इक्विटी शेअर्स 1 रुपये प्रति शेअर दराने ऑफर करणार आहे. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या या राइट्स इश्यूचा आकार ४८ कोटी रुपये असेल. या अंतर्गत शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी 4:1 रेशोमध्ये शेअर्सचे वितरण करणार आहे. म्हणजेच शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीकडून प्रत्येक शेअरवर 4 शेअर्स चे वाटप केले जाईल.

राईट्स इश्यू म्हणजे काय?

एखादी कंपन्या कर्ज फेडण्यासाठी, नवीन प्रकल्पांसाठी निधी गोळा करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी राईट्स इश्यूचा निर्णय घेते. त्यामार्फत कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना कमी किंमतीत अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याची संधी देते. अशाप्रकारे कंपन्या आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करतात.

या शेअरने 5 दिवसात 30.86% परतावा दिला

मागील ५ दिवसात शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग शेअरने 30.86% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट शेअरने 37.66% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात शरनाम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग शेअरने 92.73% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Sharanam Infraproject Share Price Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(571)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x