23 November 2024 3:16 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-115

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘अंबरनाथ’ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
2
It is very cold today. (put a question-tag)
प्रश्न
3
Which suffix will you add to make an adjective of the word ‘care’?
प्रश्न
4
ब्रिटीश राजवटीत प्रांतामध्ये ‘द्विदल राज्यपद्धती’ सुरु करण्यासंबंधीची तरतूद असणारा कायदा कोणता?
प्रश्न
5
Which prefix will you add to make the opposite of the word ‘Able’?
प्रश्न
6
महानगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यास खालीलपैकी काय म्हणतात?
प्रश्न
7
‘पाणी’ या संयुगाची रासायनिक संज्ञा कोणती आहे?
प्रश्न
8
महात्मा गांधींनी ‘चले जाव’ चळवळीच्या वेळी भारतीय जनतेस दिलेला सूप्रसिध्द संदेश कोणता?
प्रश्न
9
पारध्याने ससाण्याला आकाशात सोडले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
10
‘हल्ली रद्दीला चांगला भाव येत आहे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
11
‘शिवाजी सारखा शूर शिवाजीच.’ या वाक्यातील खालीलपैकी अलंकार ओळखा.
प्रश्न
12
दुषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याची शक्यता आहे?
प्रश्न
13
‘सविनय कायदेभंगा’ ची चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
14
१० ग्रॅम मॅग्नेशिअमची तार जाळल्यावर मिळालेल्या राखेचे वजन किती असेल?
प्रश्न
15
निती आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष ……….
प्रश्न
16
Choose the correct figure of speech in the sentence : Life is a desert.
प्रश्न
17
सन १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण?
प्रश्न
18
‘जो बोलेल तो फसेल.’ या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
19
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३’ कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे?
प्रश्न
20
सूर्यफुलातील परागसिंचन खालीलपैकी कोणत्या घटकामार्फत घडून येते?
प्रश्न
21
मार्च, २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्राने प्रसिध्द केलेल्या १५७ आनंददायी देशांच्या अहवालामध्ये भारताचा …….. क्रमांक आहे.
प्रश्न
22
निळी काच तयार करण्यासाठी कोणते धातूसंयुग वापरले जाते?
प्रश्न
23
खालीलपैकी अपसारण चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
24
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence:Though it is difficult work, I enjoy it.
प्रश्न
25
भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला?

राहुन गेलेल्या बातम्या

x