2 January 2025 9:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | २०२४ मध्ये स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ नोंदवून चमकदार कामगिरी केली आहे. स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही बेंचमार्क निर्देशांक सलग नवव्या कॅलेंडर वर्षात वधारले आहेत.

रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने २०२५ या वर्षासाठी काही शेअर्स सुचवले आहेत. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने सुचवलेले बहुतांश शेअर्स लार्जकॅप आहेत. रेलिगेअर ब्रोकरेज फर्म आणि स्टॉक मार्केट विश्लेषकांनी २०२५ साठी काही शेअर्सची निवड केली आहे.

अमर राजा एनर्जी शेअर टार्गेट प्राईस

रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने अमर राजा एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने अमर राजा एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 1350 ते 1440 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सध्या अमर राजा एनर्जी शेअर 1,217 रुपयांवर ट्रेड करतोय. अमर राजा एनर्जी शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 8941 टक्के परतावा दिला आहे.

सेन्को गोल्ड शेअर टार्गेट प्राईस

रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 1200 ते 1330 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या सेन्को गोल्ड शेअर 1,067 रुपयांवर ट्रेड करतोय. सेन्को गोल्ड शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 163.26 टक्के परतावा दिला आहे.

सुझलॉन शेअर टार्गेट प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर शेअर बाजार विश्लेषक तेजस यांनी सल्ला देताना म्हटले की, ‘२०२४ च्या सप्टेंबर महिन्यात सुझलॉन कंपनी शेअरने 86.04 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. सुझलॉन शेअर पुन्हा या पातळीवर पोहोचेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये घसरण झाल्यास अधिक शेअर्सची खरेदी करावी. मात्र शॉर्ट टर्म गुंतवणूक करणाऱ्यांनी 59 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सुझलॉन एनर्जी शेअर पुढील 6 महिन्यांत 86-87 रुपयांची पातळी गाठू शकतो. त्यांनतर 1 वर्षात सुझलॉन शेअर 100 रुपयांच्या टार्गेट प्राईस पर्यंत पोहोचू शकतो असं विश्लेषकांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(284)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x