18 January 2025 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | मागील महिनाभर स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले होते. दरम्यान, २०२४ वर्षाचा शेवट म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, स्टॉक मार्केटमधील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांनी योग्य शेअर्सची निवड कारण आवश्यक आहे. दरम्यान, काही टॉप ब्रोकरेज फर्म आणि तज्ज्ञांनी ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

DLF Share Price – NSE: DLF

रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने डीएलएफ कंपनी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने डीएलएफ कंपनी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 960 ते 1,050 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सध्या डीएलएफ कंपनी शेअर 833.25 रुपयांवर ट्रेड करतोय. डीएलएफ कंपनी शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 257 टक्के परतावा दिला आहे.

Dhanuka Agritech Share Price – NSE: DHANUKA

नुवामा ब्रोकरेज फर्मने धानुका ऍग्रीटेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. नुवामा ब्रोकरेज फर्मने धानुका ऍग्रीटेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 2136 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सध्या धानुका ऍग्रीटेक शेअर 1,496.45 रुपयांवर ट्रेड करतोय. ब्रोकरेजच्या मते धानुका ऍग्रीटेक शेअर गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा देऊ शकतो.

Tata Power Share Price

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सल्ला देताना सांगितले की, ‘टाटा पॉवर कंपनी शेअरमध्ये 240 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंत सकारात्मक वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र मागील ६ महिन्यात 9.31 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत टाटा पॉवर कंपनी शेअर ३८० रुपयांच्या वरच्या पातळीवर टिकून राहील तोपर्यंत हा शेअर गुंतवणूकदार होल्ड करू शकतात. पुढच्या बाऊन्सनंतर टाटा पॉवर शेअरने ४८० रुपयांची पातळी ओलांडताच तो ५६० च्या पातळीवर पोहोचू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x